शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत सात दुकानांवर मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:21 IST

प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.प्लास्टिक आणि थर्मोकॉलच्या वापरास राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर शहरात होत असल्याने याविरुद्ध मनपाने मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी राबविलेल्या मोहिमेत शहरातील हॉटेल सवेरा, सलीम किराणा दुकान, युसूफ कुरेशी यांच्या दुकानावर कॅरीबॅग आढळल्या. त्यामुळे या तीन व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांकडून दंड वसूल केला. तसेच गणपती चौक, जिंतूर रोड, गंगाखेड नाका, पोलीस क्वॉर्टर या भागातील मोहम्मद इलियास मो. इस्माईल, लकी ज्यूस, लक्ष्मी कोल्ड्रींक, शिवाजी कॉलेज परिसरातील कॉफी सेंटरवर छापा टाकून दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात केलेल्या कारवाईतून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा, पथक प्रमुख विनय ठाकूर, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, मोहम्मद शादाब, नयनरत्न घुगे, शेख इस्माईल, किरण गायकवाड, युवराज साबळे, कदम आदी कर्मचाºयांनी ही कारवाई केली. दरम्यान, कॅरीबॅगचा वापर होत असलेल्या दुकानांना सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिले असून, या कामात कुचराई करणाºया कर्मचाºयांवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी