शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बार मागे रंगला पत्त्यांचा डाव; पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात

By मारोती जुंबडे | Updated: March 11, 2023 13:25 IST

सेलू शहरातील एका बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरु होता पत्त्यांचा डाव

सेलू : शहरातील एका बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत शुक्रवारी रात्री ८:३० वाजता गोलाकार बसून पैशावर पत्ते खेळणाऱ्या सात जणांना सेलू पोलीसांनी ताब्यात घेत रोख रक्कम व मोबाईल असा ३५ हजार ९० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री उशीरा सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत शुक्रवारी रात्री ८:३० वाजता गोलाकार बसून एकनाथ गायकवाड, मधुकर बुरे, विष्णू वाघ, नबाजी कांबळे, अनिल बर्डे,अनिल डंबाळे, दत्ता मानमोडे (सर्व रा. सेलू) हे गोलाकार बसून झन्ना- मन्ना नावाचा पत्ते जुगार खेळत होते. हा जुगार पैशावर खेळत असताना नगदी रुपये मोबाईल व पत्ते जुगाराचे साहित्य अशा ३५ हजार ९० रूपये मुद्देमालासह गस्तीवर असलेले सपोनि सुनिल अंधारे यांच्या पथकाला मिळून आले.याप्रकरणी रात्री उशीरा सेलू पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी