शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

परभणीतील ४० वसाहती अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:38 IST

वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची तार तुटल्याने देशमुख हॉटेल कारेगाव रोड भागातील सुमारे ३० ते ४० वसाहतींमधील वीज पुरवठा शनिवारी खंडित झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीची तार तुटल्याने देशमुख हॉटेल कारेगाव रोड भागातील सुमारे ३० ते ४० वसाहतींमधील वीज पुरवठा शनिवारी खंडित झाला होता.परभणी शहराला वीज पुरवठा करणाºया मुख्य वीज वाहिनीचे कंडक्टर तुटल्याने दुपारी ३ वाजेच्या सुमारास ३० ते ४० वसाहतींचा वीज पुरवठा खंडित झाला. शहरातील रविराज पार्क पार्वतीनगर या भागातून जाणारी हाय टेंशन वाहिनीची तार तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. शनिवारी उन्हाचा पारा चांगलाच तापला होता. कडक उन्हामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्यात दिवस काढावा लागला. दरम्यान, महावितरणचे २० ते २५ कर्मचारी दुपारपासून दुरुस्तीच्या कामात गुंतले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्ती सुरु होती. रात्री ८ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमन