शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त; परभणीत चार ठिकाणी कारवाई 

By राजन मगरुळकर | Updated: September 16, 2022 17:06 IST

शहरातील कोतवाली ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या.

परभणी : सर्वसामान्यांसाठी आलेला रेशनच्या तांदळाचा साठा करून सदर मालाची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी गुरुवारी दिवसभरात चार ठिकाणी कारवाई केली. यात एकूण १८५.५ क्विंटल तांदूळ जप्त केला आहे.

शहरातील कोतवाली ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. यात पोलीस पथकाने २ लाख ७५ हजार ७८१ रूपयांच्या तांदळासह ५ लाख ५० हजारांचे दोन वाहन असा एकूण आठ लाख २५ हजार ७८१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण ८ आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यात जिंतूर ते साखरतळा रस्त्यावर जिंतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत २३७ पोते तांदूळ जप्त केला आहे. तर गंगाखेडमध्ये आडत गोडावूनमध्ये साठवलेल्या तांदूळ साठ्यावर कारवाई करण्यात आली. यात ३० पोते रेशनचा तांदूळ जप्त केला. यात एकूण १६ हजार ७३१ रूपयांचा १२ क्विंटल ८७ किलो तांदूळ जप्त केला आहे. पूर्णा तालुक्यात नांदगाव फाटा येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५१ पोते तांदूळ जप्त केला आहे. यात एकूण ४४ हजार ८५० रूपयांचा ९० किलो रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला.  तसेच परभणी शहरातील नवा मोंढा भागात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ६० पोते तांदूळ जप्त केला आहे. यात एकूण ४५ हजार रूपयांचा ३० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी