शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
3
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
4
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
5
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
6
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
7
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
8
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
9
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
10
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
11
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
12
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
13
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
14
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
15
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
16
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
17
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
18
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
19
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
20
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

फॉरवर्ड मेसेजच्या ढकलगाडीत आपल्या कुणाशी बोलायचं राहून गेलंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:38 IST

एखादा दुरावलेला जीव, एखादा आपला दोस्त, नातेवाइक यांना मनापासून माफी मागण्याचा, सॉरी म्हणण्याचा एकतरी मेसेज केला का आपण या दिवाळीत?

ठळक मुद्देसॉरी बोलने का है?

-ऑक्सिजन टीम 

मुन्नाभाई सिनेमा पाहिलाय ना, त्यात मुन्ना सर्किटवर हात उचलतो आणि मग माफी मागतो.किंवा त्या सुरक्षारक्षकाला मारतो आणि म्हणतो, ऊठ रे  अपुन को तेरे को सॉरी बोलने का है! हे असं सॉरी म्हणणं इतकं अवघड असतं का? नात्यातही, दोस्तीतही आणि आपल्याला आपल्याशीही? आपल्यातले अनेक मुन्ना-सर्किट दोस्तीपेक्षा मनात अढी धरून बसतात आणि कधीच एकमेकांना सॉरी म्हणत नाहीत.आपण एवढे फॉरवर्ड मेसेज पाठवले दिवाळीत, दिवे उजळो, काजळी हटोवाले.पण एखादा दुरावलेला जीव, एखादा आपला दोस्त, नातेवाइक यांना मनापासून माफी मागण्याचा, सॉरी म्हणण्याचा एकतरी मेसेज केला का आपण या दिवाळीत?मग कसं काय म्हणायचं की दिवाळीतली काजळी झटकली म्हणून आणि स्वच्छ झालं मन म्हणून तरी. खरंच इतकं अवघड असतं सॉरी म्हणणं.?माझं चुकलं, मला माफ कर. पुन्हा असा गाढवपणा करणार नाही, असं कान पकडून सांगणं.? आपली चूक मान्य करणं.?आणि कुणी माफी मागतच असेल तर त्याला चटकन माफ करून टाकणं. -अवघड नसतं खरं तर पण आड येतो आपला इगो. तो भिंतीसारखा आडवा येतो आणि मग म्हणत बसावं लागतं की, ये दिवार टुटती क्यों नही.   दिवाळी सरली असली तरी अजून देवदिवाळी बाकी आहे.त्यामुळे फक्त एक फोन.एक एसएमएस.एकदा म्हणता येईल सॉरी.?आणि करता येईल मनावरचा ताण हलका.?ट्राय इट!