शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅथलिजर लूक म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:39 IST

जिमला जाताना घालण्याचे कपडे घालून कुणी पार्टीला जातं का? - तर जातं!

- श्रुती साठे बॉडी फिट कपडे, मोठ्ठे हिल्स हे कितीही फॅशनेबल दिसले तरी त्यांच्या स्वत:च्या काही मर्यादा आहेत. थोड्यावेळासाठी आणि कधीतरी म्हणून वापरायला हे छान वाटतात; पण रोज?कम्फर्ट पहायला हवा. सुदैवाने आता फॅशन टेÑण्ड ठरवताना कम्फर्टला प्राधान्य दिला जाऊ लागलंय. त्यातलाच एक अ‍ॅथलेजर लूक. म्हणजेच अ‍ॅथलिट आणि लिजर लूक याचं कॉम्बिनेशन. ते सध्या हिट आहे. अतिशय भन्नाट असा हा फॅशन ट्रेण्ड. ज्यामुळे तुम्ही ट्रेण्डी तर दिसताच; पण कम्फर्टेबलसुद्धा राहता.कपड्यांची निवड आणि त्याचा वापर यामध्ये असलेला संकुचित विचार मागे ठेवा आणि थिंक आउटसाइड द बॉक्स ! ट्रॅक सूट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मैदान, जिम किंवा जॉगिंग ट्रॅक इतकंच ! पण आता हा साचेबद्ध विचार मागे ठेवत सेलिब्रिटीज ट्रॅक सूट पार्टीसाठी, प्रवासासाठीसुद्धा वापरताना दिसतात.ड्रेस, स्कर्ट अशा टिपिकल पार्टी लूकला बगल देत करिना कपूर एका पार्टीमध्ये चक्क एका ट्रॅकसूटमध्ये दिसली. लाल आणि पांढऱ्या कॉम्बिनेशनचा ट्रॅक सूटनं तिला एक स्पोर्टी लूक दिला.आलिया भटही फेमिनाइन टच असलेल्या ट्रॅक सूटला पसंती देताना दिसते. तिचा टर्टल नेक आणि बॉर्डरवर फ्रील असलेला टॉप ट्रॅकसूटला एक नवीन आणि फ्रेश लूक देतो.पुरुषांचा भर हा सहसा कम्फोर्ट क्लोदिंग वर असतो, त्यामुळे हा अ‍ॅथलिजर लूक हा त्यांच्या पथ्यावरच पडला म्हणायला हरकत नाही. अगदी क्लासिक स्टाइलच्या लाल ट्रॅकसूटला रणवीर सिंगने पसंती दिली तर वेलवेट ट्रॅकसूट निवडून रणबीर कपूरने अ‍ॅथलिजर लूक एका वेगळ्या पातळीवर नेला.ट्रॅकसूट, मोठ्या डायलचे घड्याळ, स्पोर्ट शूज, गॉगल किंवा मोठ्या फ्रेमचा चष्मा, कॅप या गोष्टी वापरून तुम्हीसुद्धा ट्रेण्डी अ‍ॅथलिजर लूक मिळवू शकता !sa.shruti@gmail.com