शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात

By admin | Updated: June 17, 2016 07:43 IST

महत्वाचं काय आहे? कुणी तुम्हाला नावं ठेवतं, रंगरुपावरुन टोमणे मारतं ते, की तुमची आई, जिच्या दृष्टीनं तुम्ही जगातलं सगळ्यात सुंदर मूल आहात.

महत्वाचं काय आहे? कुणी तुम्हाला नावं ठेवतं, रंगरुपावरुन टोमणे मारतं ते, की तुमची आई, जिच्या दृष्टीनं तुम्ही जगातलं सगळ्यात सुंदर मूल आहात.***महत्वाचं काय आहे?तुमच्यावर माया करत तुमच्यासाठी आपल्या घासातला घास बाजूला काढून ठेवणारी बहीण की कॉलेजात तुमच्याकडे पाहत कुजकट हसणारी कुणी मुलगी?**महत्वाचं काय आहे?तुमचे जीवाला जीव देणारे दोस्त कीजिच्याविषयी तुम्हाला आकर्षण वाटतं पण जी तुम्हाला ‘नाही’ म्हणाली ‘ती’ कुणी?***महत्वाचं काय आहे?तुमचं असणं, वाट्टेल करु शकण्याची तुमची जिद्द कीतुम्ही काहीच करू शकत नाही, ढ आहात, असं म्हणणारे तुमचे नातेवाईक?***यासाऱ्या प्रश्नात उत्तर आपलं आपण द्यायचं की आपल्यासाठी महत्वाचं कोण आणि काय आहे. जे महत्वाचं, जे जगण्यासाठी आवश्यक ते जपावं आणि बाकीच्याकडे सरळ दुर्लक्ष करावं. आपली जीवाभावाची माणसं, आपण, आपल्यातल्या क्षमता आणि आपले कष्ट हे महत्वाचं बाकी जग काय म्हणतंय हे कसं काय महत्वाचं ठरू शकतं..त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा मन दुखेल तेव्हा विचारा स्वत:ला की,महत्वाचं काय आहे?ऊर्जा