शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नेट निगेटिव्ह आणि नेट पॉझिटिव्ह असं कुठलं माध्यम आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 06:41 IST

यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर स्नॅपचॅट या पाच प्रसिद्ध सोशल मीडिया व्यासपीठांचा तरुण यूजर्सच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठीचे हे १४ प्रश्न.

कशाचे फायदे आणि कशाचे तोटे नक्की जास्त आहेत?कशानं आपल्यावर जास्त बरेवाईट परिणाम होत आहेत?वजा दोन ते शून्य आणि शून्य ते अधिक दोन या स्केलवरकुठल्या माध्यमात कुठल्या गोष्टीलातरुण यूजर्स किती मार्क देतात?- तपासून पाहू !आणि ठरवू की हेच प्रश्न आपल्याला विचारले गेले तरआपण कशाला किती मार्क देऊ?आपल्यासाठी काय घातक आहेआणि काय फायद्याचं, आपणच करून पाहू एक ताळा..यू ट्यूब* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : १* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.८* भावनिक आधार : ०.६* अस्वस्थता : ० ते ०.५च्या मध्ये* निराशा : ०.६* एकटेपणा : ०.६* अभिव्यक्ती : ०.९* स्वओळख : ०.९* झोप : वजा १.२* शरीराचा स्वीकार : ०.३* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : वजा ०.१* कम्युनिटी बिल्ंिडग : ०.७* बुलिंग : वजा ०.३* फोमो : वजा ०.४ट्विटर* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : ०.३* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.१* भावनिक आधार : ०.३* अस्वस्थता : वजा ०.३* निराशा : वजा ०.२* एकटेपणा : वजा ०.१* अभिव्यक्ती : ०.९* स्वओळख : ०.८* झोप : वजा ०.८* शरीराचा स्वीकार : वजा ०.३* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : वजा ०.१* कम्युनिटी बिल्डिंग : ०.६* बुलिंग : वजा ०.६* फोमो : वजा ०.५फेसबुक* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : ०.७* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.१* भावनिक आधार : ०.९* अस्वस्थता : वजा ०.६* निराशा : वजा ०.४* एकटेपणा : वजा ०.२* अभिव्यक्ती : ०.७* स्वओळख : ०.६* झोप : वजा १.१* शरीराचा स्वीकार : वजा ०.६* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : ०.४* कम्युनिटी बिल्ंिडग : ०.७* बुलिंग : वजा ०.८* फोमो : वजा ०.८स्नॅपचॅट* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : वजा ०.१* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : वजा ०.१* भावनिक आधार : ०.४* अस्वस्थता : वजा ०.४* निराशा : वजा ०.३* एकटेपणा : वजा ०.१* अभिव्यक्ती : ०.८* स्वओळख : ०.६* झोप : वजा ०.९* शरीराचा स्वीकार : वजा ०.५* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : ०.३* कम्युनिटी बिल्डिंग : ०.२* बुलिंग : वजा ०.७* फोमा : वजा १इन्स्टाग्राम* माहिती गोळा करण्यासाठी उपयोग : ०.२* निरनिराळ्या विषयांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त : ०.१* भावनिक आधार : ०.४* अस्वस्थता : वजा ०.६* निराशा : वजा ०.४* एकटेपणा : वजा ०.३* अभिव्यक्ती : ०.९* स्वओळख : ०.८* झोप : वजा ०.९* शरीराचा स्वीकार : वजा ०.९* प्रत्यक्ष जगातील नात्यांवर होणारा परिणाम : ०.२* कम्युनिटी बिल्डिंग : ०.४* बुलिंग : वजा ०.६* फोमो : वजा ०.८