शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

सुरसुरी आणि भुईनळं

By admin | Updated: October 27, 2016 15:59 IST

दिवाळीत सुरसुरी लावतो आपण.. गोलगोल.. सरसर.. फिरवतो.. ती तडतडते.. सुरसुरते.. पांढरी प्रकाशफुलं उधळते.. आणि क्षणात विझून जाते.. तेच त्या प्रकाशाच्या झाडाचंही.. उंच जातं सुरसुरत.. पाऊस पाडतं प्रकाशाचा..

दिवाळीत सुरसुरी लावतो आपण.. गोलगोल.. सरसर.. फिरवतो.. ती तडतडते.. सुरसुरते.. पांढरी प्रकाशफुलं उधळते.. आणि क्षणात विझून जाते.. तेच त्या प्रकाशाच्या झाडाचंही.. उंच जातं सुरसुरत..पाऊस पाडतं प्रकाशाचा..आणि मग हळूच निवतं..जमिनीच्या पोटाशी लागतं..आणि शांत होतं..***क्षणभराचा सारा प्रकाशखेळ..पण आपण हरखून जातो..लहानपणापासून पाहतोत्या तडतडीला, सुरसुरीलापण तिचं चांदण्या उधळणंदरवर्षी हवंहवंसं वाटतं..***आपण तिला विचारतो का,किती वेळ उजळलीस?आकाशदिव्यासारखीखूप वेळ का नाहीप्रकाशात रंगली?***प्रत्येकाचा प्रकाशत्याच्यापुरता असतो..कुणाचा कमी, कुणाचा जास्त नसतो..ज्याची त्याची आपापली खासियत असतेआणि म्हणूनचदिवाळीतआकाशदिव्याइतकीचसुरसुरी महत्त्वाची असते..**रॉकेट, डबलबारकी आकाशदिवालवंगी लड कीआपटबारयाची तुलना कशाला?आनंदाच्या तागड्यातप्रकाशाचं माप कशाला?