शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

चहात साखर : 'चायमें जितनी शक्कर मिलाओगे, उतनी चाय मिठी बनेगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 13:26 IST

‘‘लोअर परेल चलोगे?’’ ‘‘हाँजी! आईये!’’ परफेक्ट टायमिंग. कसली जोराची सर आली एकदम! छत्री असूनसुद्धा चिप्प भिजवेल असला पाऊस. बरं झालं ही टॅक्सी मिळाली...

- प्रसाद सांडभोर‘‘लोअर परेल चलोगे?’’‘‘हाँजी! आईये!’’परफेक्ट टायमिंग. कसली जोराची सर आली एकदम! छत्री असूनसुद्धा चिप्प भिजवेल असला पाऊस. बरं झालं ही टॅक्सी मिळाली...‘‘स्टुडैण्ट हो?’’ड्रायव्हरकाका गप्पीष्ट दिसताहेत.‘‘अं... नहीं. इंटर्न हूँ. इधर एक कंपनी में.’’‘‘अच्छा अच्छा. सॅलरी अच्छी मिलती है?’’‘‘अं... इंटर्नशिप में सॅलरी नहीं स्टायपेंड मिलता है. यहाँ - मुंबई में रहने-खाने के लिये काफी हो इतना तो है.’’‘‘मेरी भी वैसे कॉमर्स में तालीम है. पर डायरेक्ट बिझनेस चालू करा. एक गाडीसे इस्टार्ट किया. आज सांत गाडियॉँ है अपनी! ड्राइव्हर रख्खे है सब पे. घरपे खाली बैठने में कुछ मजा नहीं. तो दिन में एकाध सवारी खुद घुमा लेता हूँ.मग तो गप्पा मारत राहिला. सांगत राहिला स्वत:विषयी. मी ऐकत होतो.बोलता बोलता म्हणाला, ‘‘चायमें जितनी शक्कर मिलाओगे, उतनी चाय मिठी बनेगी. वैसे जितना पैसा डालोगे, कम्फर्ट उतना बढता जाएगा. आदत होगी, फीर बाहर निकलना मुश्किल होगा. जवान हो, नये दिखते हो, इसलिये बताया..तेवढ्यात उतरायचं ठिकाण आलंच..मी उतरलो..डोक्यात नवीन फिलॉसॉफी घेऊन...( xprsway@gmail.com )

अनाउन्समेण्टछोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं.आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..?- ते अनुभव शेअर करण्याचाहा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास?आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसºया राज्यात? परदेशातही?काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीतबदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण?या साºया अनुभवाविषयी लिहायचंय? 

तर मग ही एक संधी !लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.१. लिहून पाठवणार असाल, तरपाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरहीजरूर लिहा..२. ई-मेल- oxygen@lokmat.com