शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सोनमचा साडी गाऊन आपल्याला शोभेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:29 IST

सोनम उठून दिसते ती तिच्या वेगळ्या ब्लाउज पॅर्टन्समुळे आणि साडी नेसायच्या पद्धतींमुळे! ही नवीन फॅशन नक्की काय आहे?

ठळक मुद्देसोनम कपूरच्या साडी ड्रेपिंगचे एक से एक प्रकार सध्या चर्चेत आहेत.

- श्रुती साठे  सोनम कपूर. स्टाइल आयकॉन. तिचा कुठलेही  आउटफिट घालायचा कॉन्फिडन्स, तिच्या भोवती असलेलं ग्लॅमर यामुळे तिच्या जवळपास सगळ्या स्टाइल्स चर्चेत असतात. अर्थात कधी स्तुती होते तर कधी टीका! मात्र तिची अजून एक गोष्ट चर्चेत असते. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. रेखा, विद्या बालन या क्लासिक आणि पारंपरिक साडय़ांसाठी ओळखल्या जातात. पण सोनम उठून दिसते ती तिच्या वेगळ्या ब्लाउज पॅर्टन्समुळे आणि साडी नेसायच्या पद्धतींमुळे! सोने आणि चांदीचे जरी वर्क, कलमकारी पद्धतीचे काठ आणि अंगभर चेक्स असलेली अस्सल सिल्क कांजीवरम साडी आणि त्यावर वापरलेलं मोठय़ा बाह्यांचं ब्लाउज सोनमवर सुरेख दिसलं. मोठा काठ आणि चेक्स हे दक्षिण भारतीय साडय़ांचं खास वैशिष्ट. प्रत्येक स्त्रीला आपल्याकडे एखादीतरी कांजीवरम साडी असावी असं वाटतंच!         ‘ संजू’  प्रमोशनच्या वेळी सोनम व तिच्या हटके साडीची बरीच चर्चा झाली. गौरव गुप्ता या नामांकित डिझायनरने जांभळ्या रंगाची साडी गाउन  अशी नवीन स्टाइल सोनमच्या माध्यमातून जगासमोर आणली. नेहमीच्या पद्धतीची साडी आणि  त्या जोडीला गळ्याभोवती जास्तीचे प्लिटेड शिफॉन लावून मागे घेर सोडला गेला. हलका मेकअप, मोजके दागिने आणि साडी गाउन यामुळे सोनम नक्कीच परिकथेतली नायिका दिसली. ऑल ओव्हर प्रिण्टेड प्युअर सिल्क अतिशय रिच दिसते, नेहमीच! सोनमने निवडलेली पावडर ब्लू रंगाची, प्लेन सोनेरी काठ असलेली प्रिण्टेड साडी कॅज्युअल आणि फ्रेश लूक देऊन गेली. त्यावर वापरलेलं लूज टॉप कम ब्लाउज एक वेगळा लूक देतंअलीकडेच तिनं ऑल गॉल्ड अशी थीम ठेवत सोनेरी साडी नेसली. सोनेरी रंगाचा टॉप आणि त्याच रंगाच्या साडीसारख्या निर्‍या आणि पदर स्टाइल हटके दिसली. गोल्डन ज्वेलरी आणि सॅण्डल्स वापरून तिने लूक पूर्ण केला. डेनिम साडी हल्ली पाहायला मिळते. पण रिप्ड डेनिम साडी कोणी कधी वापरेल असं वाटलं नव्हतं. ब्लेझर कॉलर पांढरा टॉप आणि रिप्ड डेनिम साडी असा लूक काहींना आवडला तर काहींनी नाकं मुरडली. तुमचं काय मत आहे, यातलं काही करणार का कॉपी?

sa.shruti@gmail.com 

टॅग्स :fashionफॅशन