शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
5
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
6
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
7
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
8
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
11
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
12
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
13
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
14
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
15
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
16
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
17
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
18
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
19
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
20
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात

श्रद्धा कपूरचा हा सिल्क अनारकली कुर्ता- new fashion!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

लग्नसमारंभात, रिसेप्शनसाठी सिल्क वापरायचं असल्यास साडीऐवजी हा पर्याय

ठळक मुद्देश्रद्धा सारखेच तुम्ही सुद्धा सिल्क, कॉण्ट्रास्ट, अनारकली विथ पलाझो असा प्रयोग नक्की करून पाहा! 

श्रुती साठे स्थळ, काळ, वेळ बाजूला ठेऊन प्रत्येक स्त्री  ज्याच्या मोहात पडते ते म्हणजे रेशीम, अर्थातच सिल्क! मग ती पैठणी असो की कांजीवरम, बनारस सिल्क असो की ओरिसा आपले मन नक्कीच त्याकडे ओढले जाते.साडी, लेहेंगा चोली, सलवार कमीज, ओढणी, स्टोल, कुठल्याही रूपात सिल्क सुंदरच दिसते. एखाद्या लग्नसमारंभात, रिसेप्शनसाठी सिल्क वापरायचं असल्यास साडीऐवजी कित्येक तरुणी सिल्क अनारकली कुर्त्यामध्ये  दिसतात. श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्नपटाच्या प्रमोशनसाठी हजर राहिली ती एका बनारसी सिल्क आउटफिटमध्ये. गुलाबी रंगाचा बनारसी सिल्कमध्ये बनवलेला अनारकली कुर्ता त्यावरील नाजूक बुट्टे आणि भरजरी बाह्यांमुळे सुंदर दिसला. त्या खाली तिने प्लेन रॉ सिल्कमधील पलाझो आणि कॉण्ट्रास्ट ओढणी वापरली. ओढणीदेखील निळ्या रंगावर भरजरी बनारसी बुट्टे आणि ठसठशीत काठ यामुळे भाव खाऊन गेली!  कपडय़ांमध्ये कॉटन आणि सिल्क, कॉम्बिनेशनमध्ये मोनोक्र ोम आणि कॉण्ट्रास्ट हे कधीच ट्रेण्डच्या बाहेर न जाणारे असे घटक आहेत.फिरून फिरून यामध्येच फॅशनचे जग रमताना दिसते. याशिवाय हल्ली बहुतांशी  लेगिंग्जऐवजी पलाझो वापरण्याचा ट्रेण्ड आहे, मग अगदी अनारकली खाली पलाझोदेखील सुरेख दिसतो. त्यामुळे श्रद्धा सारखेच तुम्ही सुद्धा सिल्क, कॉण्ट्रास्ट, अनारकली विथ पलाझो असा प्रयोग नक्की करून पाहा!