शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीची डेनिम साडी, आपल्याला शोभेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 08:44 IST

मुळात ते आउट ऑफ ट्रेण्ड कधी झालंच नव्हतं!

- श्रुती साठे

डेनिम ट्रेण्ड मध्ये आलंय?

मुळात ते आउट ऑफ ट्रेण्ड कधी झालंच नव्हतं! जागतिक पातळीवरची एव्हरग्रीन फॅशन किंवा कधी कालबाह्य न होणारा ट्रेण्ड म्हणजे डेनिमचा! अलीकडे शिल्पा शेट्टीने तर डेनिमची साडीच नेसली. त्यातून ती चर्चेत होती. आणि डेनिमची चर्चाही नव्यानं सुरू झाली. वर्षानुवर्षे डेनिम जीन्सबरोबर कॉन्ट्रास्ट टॉप, शर्ट किंवा अ‍ॅक्सेसरी वापरणाºया तरुण-तरुणींसाठी अजून एक सहज पर्याय ट्रेण्डमध्ये आलाय. यासाठी कदाचित तुम्हाला शॉपिंगला जायची, खूप पैसे खर्च करायची गरजसुद्धा नाहीये! तुमच्याच कपाटात असलेले डेनिम शर्ट आणि टॉप, डेनिम जॅकेट, डेनिम जीन्स, शॉर्ट्स हे सगळे एकत्र आणून ३-४ वेगळे लूक्स बनवता येतील. ते कसं करता येईल पाहा..

डेनिम टॉप्स, जॅकेट, शर्टलाइट वेट डेनिमच्या कापडात मिळत असलेले प्लेन आणि प्रिंटेड डेनिम शर्ट, टॉप्स हे तरुणी वापरतातच. सध्या कलर ब्लॉकचा ट्रेण्ड आहे, म्हणजे शर्ट किंवा जॅकेटची एक बाजू गडद आणि एक बाजू फिकी. असे शर्ट ट्रिपसाठी, आउटिंगसाठी मस्त दिसतात.

डेनिम ड्रेसनेहमीच वापरत आलेले शिफॉन, रेयॉन मधला ड्रेस बाजूला ठेवून डेनिम ड्रेसचा वापर एक फ्रेश आणि वेगळा लूक देईल. यामध्ये शर्ट ड्रेस, म्हणजे शर्टची कॉलर आणि पुढे बटण असलेला ड्रेस जास्त पाहायला मिळतो.

डेनिम जीन्सनेहमीच्या वापरातल्या जीन्सला पर्याय म्हणून डबल वेस्ट जीन्स, बूट कट, फ्लेअर जीन्स, रिप्प्ड, कलर ब्लॉक इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

क्यूलॉटज्या मुली शॉर्ट्स किंवा स्कर्टमध्ये कम्फर्टेबल नसतील त्याच्यासाठी क्यूलॉट हा चांगला पर्याय ठरू शकतो. गुढग्यापर्यंत किंवा लांबीने अजून जास्त असलेले क्यूलॉट सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.

डेनिम साडीशिल्पा शेट्टीच्या डेनिम साडी आणि ब्लॉउजमधला लूक या कपड्याकडे बघायचा जगाचा दृष्टिकोनच बदलवून गेला! लाइट वेट प्रिंटेड डेनिम ब्लाउज आणि काठाला लेस लावलेली डेनिम साडी सगळ्यांची वाहवाह मिळवून गेली.

काळजी काय घ्याल?

* डेनिम टॉप आणि बॉटम एकत्र वापरताना त्यांच्या शेड्स वेगळ्या असूद्या. लाइट वेट डेनिम किंवा शाम्बरे कापडाचे फिक्या निळ्या रंगाचे शर्ट, टॉप्स हे डार्कडेनिम जीन्सबरोबर खूप क्लासी दिसतात.* डेनिम-ऑन-डेनिम लूक करताना क्लीन वॉश जीन्सपेक्षा रिप्प्ड जीन्स उठून दिसतात.* हा लूक कपड्यापुरताच मर्यादित राहुद्यात. कपड्यांबरोबरच डेनिम सॅण्डल्स, पर्स खूप अती होतं. ते करू नये.