शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीनं बदला घ्यायचं ठरवलं तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:58 IST

रिव्हेंज ऑफ गाइया हे पुस्तक वाचून पाहा, पृथ्वीची वेगळीच गोष्ट कळेल!

ठळक मुद्देपृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मानवच जबाबदार असेल.

प्रज्ञा शिदोरे 

मागच्याच आठवडय़ात आयपीसीसी अर्थात इंटर-गव्हम्रेण्टल पॅनल फॉर क्लायमेट चेंजने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पृथ्वीचं तपमान पुढच्या 30 वर्षात आणखी 1 अंशानं वाढणार आहे. तपमान वाढलं तर आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीनच प्रकर्षाने जाणवायला लागेल. पण तो त्याचा फार छोटा परिणाम आहे. तपमान वाढल्यामुळे नद्या वाटतील, भूगर्भातलं पाणी आटायला लागेल, ध्रुवांवरचा बर्फ वितळायला लागल्यामुळे समुद्राकाठची शहरं धोक्यात येतील. शास्त्नज्ञांच्या मते हा बदल ‘नैसर्गिक’ आहे, आणि पृथ्वीचं तपमान असंच वाढत राहत. पण काहींच्या मते मानवाच्या कृतींमुळे हा बदल आणखी वेगानं होतो आहे. आणि यामुळे जर पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मुख्यतर्‍ मानवच जबाबदार असेल.याविषयी जेम्स लव्हलॉक नावाच्या निसर्गतज्ज्ञानं एक थेअरी किंवा शक्यता मांडली.  त्याने त्याच्या ‘गाइया’ या पुस्तकात अशी मांडणी केली की पृथ्वी ही एक सजीव प्राणी आहे. ही मांडणी तो अनेक उदाहरणांच्या साहाय्याने करतो. तो म्हणतो की जसं एखाद्या जीवाला आपलं बरं वाईट कळतं, तसंच पृथ्वीचंही आहे. त्याच्या पुढच्या पुस्तकात, ज्याचं नाव ‘द रिव्हेंज ऑफ गाईया’ तो म्हणतो, मानवाच्या कृतीमुळे पृथ्वीचा र्‍हास होतो आहे आणि  त्यामुळे आपली पृथ्वी आता प्रतिकार करते आहे.  हा प्रतिकार म्हणजे आपण जे वातावरणातले बदल अनुभवतो किंवा टोकाचं ऋतुमान अनुभवतो, ते हे सारं, त्याचाच भाग आहे.अनेक शास्त्नज्ञांनी हे ‘प्सुडो सायन्स’ म्हणून ठरवलेली ही थिअरी, सध्या जगात पुन्हा चर्चेत आहे.तेव्हा ही दोन्हीही पुस्तकं नक्की वाचण्याजोगी आहेत.