शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा राजपूतने वापरलेला स्लीव्हलेस डेनिम लाइन ड्रेस पाहिला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 15:34 IST

मॅटर्निटी स्टाइलिंगच कशाला, तो एरव्हीही वापरता येईल!

- श्रुती साठे 

करिना कपूर, मीरा राजपूत, सोहा अली खान या आणि इतर सेलेब्सनी प्रेग्नन्सीत टिपिकल कंटाळवाणे, ढिलेढाले कपडे न वापरता छान मस्त कपडे घातले. त्यांची मॅटर्निटी स्टाइल ही चर्चेचा विषय ठरली. त्या काळात करिना कपूर रॅम्प वॉक चालली. मीरा राजपूत तर सुंदर कपडय़ांत दिसली.हा नवीन मॅटर्निटी स्टायलिंगचा प्रकारही सध्या चर्चेत आहे. मीरा राजपूतचे हटके मॅटर्निटी स्टाइल कपडे नक्कीच वापरायला सोपे, आरामदायी आहेत. अंबानींच्या घरच्या रिसेप्शनला मीराने घातलेला लेहेंगा आणि लांबीने मोठी असलेली चोली तिला सुरेख दिसलीे. भरजरी चोली आणि दुपट्टा आणि त्याला प्लेन जॉर्जेटचा लेहेंगा शोभून दिसला. तिने वापरलेला पांढर्‍या रंगाचा शर्ट ड्रेस नक्कीच वापरायला सुटसुटीत आहे. लांब बाह्या, फ्रण्ट बटन आणि कंबरेला नॉट अतिशय साधे आणि सुंदर दिसले हे स्टायलिंग. मीराने वापरलेला स्लीव्हलेस डेनिम लाइन ड्रेस हा कॅज्युअल, पार्टी तसेच स्मार्ट फॉर्मल म्हणूनसुद्धा इतरवेळीही वापरला जाऊ शकतो. नव्या काळात अनेक तरुण आया गरोदरपणात चांगले फॅशनेबल ड्रेस घालताना दिसतात.मात्र त्यावेळीही काही गोष्टी लक्षात ठेवलेल्या बर्‍या.

 

1. या दिवसांत घट्ट फिटिंगचे कपडे अतिशय त्रासदायी ठरतात. थोडे लूज, लांब बाह्यांचे, छातीला चुण्या किंवा पिन टक असलेले टॉप, ड्रेस, कुर्ते निवडा. 2. पॉलिस्टरऐवजी कॉटन, लिनन, रेयॉन, सिल्क यांना प्राधान्य द्या. 3. हिल्स, उंच टाचेच्या चप्पल जरूर टाळा. सध्या स्नीकर्स म्हणजेच रबरी सोल असलेले कापडी कॅज्युअल शूज ट्रेण्डमध्ये आहेत. वेगवेगळ्या रंगातले, प्रिण्टमधले जोड नक्की तुमच्याजवळ असूद्यात.4. काढायला-घालायला सुटसुटीत असे फ्रण्ट हुक - बटनचे कुर्ते निवडा.