शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन हायलायटर पण ते करताना काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:50 IST

लॉकडाऊन काळात जगण्यात रंग भरायचे म्हणून केस हायलाइट करण्याचा ट्रेण्ड.

ठळक मुद्देट्रेण्ड म्हणून तुम्ही करून पाहणारच असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. 

- निकिता बॅनर्जी

पार्लर हा विषय अनेकांसाठी सध्या बाद आहेत. आता पार्लर सुरूहोत असली तरी अजूनही तिथं जाणं अनेकांना (तरुण-तरुणी दोघे) असुरक्षित वाटू शकतं. लॉकडाऊनच्या काळात घरच्या घरी केस कापून झाले. अगदी टक्कलही केलं अनेकांनी. कुणीकुणी तर केसांचा बुचडा या हेअरस्टाइलपलीकडे गेलंच नाही. मात्र काही हौशींनी एक नवीन ट्रेण्ड आणला आहे. त्याचं नाव लॉकडाऊन हायलायटर.घरच्या घरी आपल्या केसांची फक्त एकबट कलर करणं, किंवा खाली टोकं फक्त कलर करणं, किंवा अगदी कानावर रूळेल इतपतच एक बट कलर करणं असे आयुष्यात रंग भरणो सुरू आहे.तर त्यापैकी काही ट्रेण्ड म्हणून तुम्ही करून पाहणारच असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. 

1)  हायलाइट करताना सगळ्यात पहिले हे ठरवायला हवं की, आपण जी बट हायलाइट करणार ती आपल्याला कॅरी करता येणार आहे का? ते ठरलं की मग आपला आत्मविश्वास नंतर रंगवलेले केस पाहून डळमळणार नाही.2) लाल-हिरव्या रंगात हायलाइट करतात; पण तसा अॅटिटय़ूड पाहिजे, नाहीतर मग ते बावळंही दिसू शकतं.3) पहिल्यांदाच हायलाइट करत असाल तर चॉकलेटी, तपकिरी, ब्राऊन या शेड्स वापरणं उत्तम. 4) हौसच करायची तर सोबर कलरची एक बट रंगवा. तीही कानाच्या जवळ. ते आवडलं तर मग अगदी दिसेल अशी बट किंवा केसांची टोकं किंवा एक अख्खा पट्टा रंगवा.5) हायलायटरचे फोटो सोशल मीडियात टाकल्यावर कमी लाइक्स आले तर आले, हिरमुसू नका, आपण आपल्यासाठी रंग लावतोय, इतरांसाठी नाही.