शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ए जिंदगी गले लगा ले..

By admin | Updated: June 17, 2016 07:42 IST

रेडिओ वाजत होता.. ट्रेन धावत होती.. नुकत्याच झिमझिमलेल्या पावसात आणि घामात ओला होत मी कशीबशी विडो सीट पकडून व्हीटी ते डोंबिवली प्रवासाला निघालो.. कानात रेडिओ वाजत होता..

रेडिओ वाजत होता.. ट्रेन धावत होती.. नुकत्याच झिमझिमलेल्या पावसात आणि घामात ओला होत मी कशीबशी विडो सीट पकडून व्हीटी ते डोंबिवली प्रवासाला निघालो..कानात रेडिओ वाजत होता..ए जिंदगी गले लगा ले, हमने भी तेरे हर इक गम को, गले से लगाया है.. है ना?या गाण्यातलं है..ना?या दोन एकाक्षरी शब्दावर मी थांबलो..हरवलो स्वत:त..कोण कुठला मी, जिंदगीचं बोट पकडून एक दिवस व्हाया पुणे असाच मुंबईत आलो..मला कुठं शाहरुख खान व्हायचं होतं?मी तर साधा इंजिनिअर..एका वर्तमानपत्रात काम मिळालं, कळकट कम्प्युटर दुरुस्त करण्याचं..ते दुरुस्तीच्या पलिकडे होते, पण चालत- बिघडत होते म्हणून माझी नोकरी टिकलेली होती..पुढं ती सोडली, दुसरी धरली, मग तिसरी..नोकऱ्या बदलत, घरं बदलत टिकलो या मुंबईत आणि आता डोंबिवली मजासवाडीत एक वनरुम किचन स्वत:च्या नावावर करुन घेत मजास दाखवतो, मिजास मिरवतो आणि मुंबईत घर आहे आपलं म्हणून माज करतो..मी इंजिनिअर आहे म्हणून नाही तर डोंबिवलीत मालकीचं वनरुम किचन आहे म्हणून स्थळांची रांग लागलीये सध्या..एका गाण्याच्या ओळीनं भूत-भविष्य-वर्तमान जागं केलं म्हणून मी स्वत:त हरवत बसलो.. एकटेपणा गेला आणि आपण कुठून कुठं पोहचलो म्हणून पाहिलं..अर्थात फार लांब नाही, मुंब्रा आलं होतं..दिवा पुढेच होतं..आमच्याही आयुष्यात अजून बरेच दिवे, कल्याण, डोंबिवली बाकी आहेत..आगे का आगे..तबतक ए जिंदगी गले लगा ले..( मुंबईत एकेकट्या राहणाऱ्या माझ्यासारख्यांच्या डायरीतलं हे एक ओलसर पान..)अजय मालूसरे