शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

जान्हवी-खुशीची थीम स्टाईल ट्राय करायचीये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:41 IST

बडय़ा लग्नांचा थाट मोठा, त्यातल्या फॅशन मोठय़ा पण जान्हवी-खुशीनं केलेल्या वेडिंग थीमची आयडिया आपल्याला नक्की ट्राय करता येईल!

ठळक मुद्देतुम्ही कपूर सिस्टर्ससारखी चंदेरी-सोनेरी अशी थीमसुद्धा वापरू शकता. 

- श्रुती साठे

लग्नाचा मोसम दरवर्षीच येतो; परंतु हे वर्ष भारतात सेलिब्रिटीजच्या बिग फॅट वेडिंगचं साक्षीदार ठरलं. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक जोनासच्या लग्नाचे खूप फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या कपडय़ांची, त्यांच्या हेअर स्टाइलची चर्चा झाली. कोणाचं लग्न अधिक दिमाखदार याची जणू चढाओढच चालू झाली. ईशा अंबानीच्या लग्नाची तर बातच काही और. संगीत सोहळ्यात देश-विदेशातील नामवंत सेलेब्जनी हजेरी लावली आणि परफॉर्मसुद्धा केलं. यातच जान्हवी आणि खुशी कपूर यांचे संगीत सोहळ्यातल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्ना यानं डिझाइन केलेल्या लेहंगा-चोलीमध्ये कपूर बहिणी सुरेख दिसल्या. जान्हवीचा सोनेरी रंगाचा लेहंगा त्यावरील भरीव सोनेरी धाग्याच्या आणि मण्यांच्या कामामुळे एकदम गॅ्रण्ड दिसला. त्यावर घेतलेली राणी -गुलाबी रंगाच्या ओढणीमुळे आलेला कॉण्ट्रास्ट लूक अतिशय मोहक दिसला, तर खुशीचा चंदेरी रंगाचा लेहंगासुद्धा भरजरी काम केलेला होता. त्यावरचं डिझाइन हे चेक्स पॅटर्नमधलं असल्यामुळे लेहंग्याचा वेगळेपणा उठून दिसला. चोलीची स्ट्रॅपी बॅक तिला ग्लॅमरस लूक देऊन गेली.भरजरी काम असलेले हे ड्रेस त्याच्या चंदेरी-सोनेरी थीममुळे सगळ्यांच्याच लक्षात राहातील. हल्ली कलर को-ऑर्डिनेशन करण्याची तशीही फॅशन आहे. तुमच्या घरच्या किंवा जवळच्या लग्नात तुम्हीसुद्धा हटके पेअरिंग करून पाहा. बहिणी-बहिणी, आई-मुलगी, सासू-सून, बहीण-भाऊ अशी थीम घेऊन कामाला लागा आणि एक हटके लूक तयार करा. यासाठी तुम्ही कपूर सिस्टर्ससारखी चंदेरी-सोनेरी अशी थीमसुद्धा वापरू शकता. याशिवाय मावस, आते अशा सात बहिणी मिळून इंद्रधनुष्य अशी थीम करू शकाल. विचार करा आणि एकदम हटके लूक्स करून लग्नाला उपस्थित सगळ्यांनाच छान सरप्राइज द्या !मुळात काय लग्न कुणाचंही असो, त्यात आपण उठून दिसणंही गरजेचंच आहे. तेच खरं तर महत्त्वाचं!