शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुनियेची कहाणी फुटबॉल की जुबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 16:10 IST

फुटबॉल आणि राजकारण फुटबॉल आणि वंशभेद फुटबॉल आणि मानवी जगण्यातले गुंते हे सारं समजून घ्यायचंय?

ठळक मुद्देहे पुस्तक आणि सिनेमा, आपल्या ‘मस्ट’ लिस्टमध्ये अ‍ॅड करून टाका.

- प्रज्ञा शिदोरे

नुकताच रशियामध्ये फुटबॉल वल्र्डकप झाला. फायनलर्पयत आपण तो रोमांच अनुभवला. पण कधी विचार केलाय की फुटबॉल हा खेळ एवढा प्रसिद्ध का आणि कसा झाला? आणि त्याच्या प्रसिद्धीचा परिणाम काय?   फुटबॉल असा कदाचित एकमेव सांघिक खेळ आहे की जो 200 च्या आसपास देशांमध्ये खेळला जातो. खेळ असल्याने अर्थातच तो नियमांमध्ये बांधलेला आहे. पण इतर खेळांच्या तुलनेत, कमीत कमी वस्तू घेऊन खेळता येण्याजोगा आहे. त्यामुळे कदाचित हा एवढा लोकप्रिय झाला असावा.  (अर्थात हे म्हणणं माझं नाही, तर नॅशनल जिओग्राफिकने जून 2006 मध्ये याच विषयावर विशेष अंक प्रसिद्ध केला होता, त्यांचं म्हणणं आहे!) याच विषयावर फ्रॅँकलिन फॉयर यांनी ‘हाऊ सॉकर एक्स्प्लेन्स द वल्र्ड’ नावाचं पुस्तक लिहिलं. यामध्ये त्यांनी देशोदेशी खेळाला जाणारा खेळ, त्यामुळे तयार झालेले आणि काही सुटलेले प्रश्न, फुटबॉल फॅन्सची मानसिकता असे अनेक विषय हाताळले आहेत. या सगळ्यांचा विचार करताना फुटबॉल आणि जागतिकीकरण यामधल्या संबंधांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. वल्र्डकप फुटबॉलच्या आठवणीत वाचायलाच हवं असं हे पुस्तक. याबरोबरच फुटबॉलबद्दल नाही पण ज्याला आपण ‘अमेरिकन फुटबॉल’ म्हणतो अशा खेळाबद्दलचा एक चित्नपट आहे - क्लिंट इस्टवूडचा ‘इन्व्हिक्ट्स’. (यामध्ये मॉर्गन फ्रीमन आणि मॅट डेमन यांचं काम अप्रतिम आहे). मला सर्वात आवडलेल्या चित्नपटांपैकी एक!यामध्ये नेल्सन मंडेला यांनी या खेळाच्या निमित्तानं दक्षिण आफ्रिकेमधला वर्णभेदाचा विषय कसा हाताळला हे दाखवलं आहे. हा चित्नपट नक्की नेल्सन मंडेलांबद्दल आहे, फुटबॉल या खेळाबद्दल की वर्णभेदाबद्दल, हे तुम्ही चित्नपट बघूनच ठरवा! फुटबॉलच्या पलीकडे फुटबॉलसह जाणारं हे पुस्तक आणि सिनेमा, आपल्या ‘मस्ट’ लिस्टमध्ये अ‍ॅड करून टाका.