शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मार्कांआधी कमवा स्कील

By admin | Updated: May 14, 2014 14:14 IST

तुम्ही नोकरी शोधण्याआधी नोकरीनेच तुम्हाला शोधत यावं, असं वाटतंय? तर घ्या एक स्मार्ट डिसिजन!

दहावी-बारावीत आपला काय निक्काल लागणार, या भीतीने पोटात बाकबुक होणार्‍या मुला-मुलींसाठी आणि पुस्तकी अभ्यासात जरा मंदच असलेल्या प्रत्येकासाठी

 
 
२0२२ सालापर्यंत आपल्या देशात टप्प्याटप्प्याने तयार होतील
 
५0,00,00,000 कौशल्याधारित रोजगाराच्या संधी. - म्हणजेच skillbased Jobs
 
 
यातली एखादी संधी आपल्या वाट्याला यावी, असं वाटत असेल, तर तुम्ही पोत्यांनी मार्कं मिळवण्यासाठी रट्टा मारण्याची नव्हे, तर उद्यासाठी आज एक स्मार्ट डिसिजन घेण्याची
गरज आहे.
 
समजा, आम्ही म्हटलं, की आवाक्याबाहेरच्या इंजिनियरिंगसाठी  आज  धापा टाकून उद्या नोकरी शोधत हिंडण्याऐवजी वेल्डर, प्लंबर किंवा  क्रेन ऑपरेटर होण्याची  अँम्बिशन ठेवलीत, तर पुढच्या
पाच-सात वर्षात मस्त कमाईची लॉटरी लागेल, तर विश्‍वास ठेवाल तुम्ही?
 
डी.एड.-बी.एड.ची शिडी चढून गावाबाहेर सटकण्याच्या फ्रस्टेटिंग धडपडीत माती खाण्याऐवजी
टेलरिंगच्या कोर्समध्ये इंव्हेस्टमेंट केलीत, तर काम तुम्हाला शोधत थेट गावात येईल, असं म्हटलं तर?
 
- हे सगळं असंच होईल, हे ’’ऑक्सिजन’’चा नव्हे, भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचा अभ्यास सांगतो.
 
 
वेल्डर्स, सुतार, इलेक्ट्रिशियन, टेलर्स, मशीन ऑपरेटर्स आणि यासारखी  कौशल्याधारीत कामं हे सगळे येत्या दशकातले हॉट जॉब्ज असणार आहेत. आणि ते  फक्त मार्कंवाल्यांना नव्हे,
हातात स्कील आणि डोक्यात हुनर असणार्यांनाच मिळतील.
 
त्याच्यात तुम्ही असणार का, हे ठरवायला तुम्हाला मदत व्हावी, म्हणून हा स्पेशल अंक!