शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दौंड ते नौदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 08:45 IST

सारा देशच माझा कुठं परकेपणाची भावनाच नाही.

- अमोल शिंदे, दौंड

कौठडी. हे माझ्या गावाचं नाव. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हे छोटंसं गाव आहे. शेतकरी कुटुंब. गावी मोठं खटल्याचं घर आहे. माझे वडील पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या सेवेत होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. दौंडनजीक त्यांनी माझ्या राहण्याची सोय केली. माझ्या शिक्षणाची अबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी ही काळजी घेतली होती. माझं प्राथमिक शिक्षण दौंडला रेल्वेच्या शिशू विकास मंदिर या प्राथमिक शाळेत झालं. त्या काळी ते विद्यालय नामांकित होते. उच्च शिक्षणासाठी मी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत होतो. बारावी चांगल्या मार्काने मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर खºया अर्थानं माझ्या जीवनाचा नवा प्रवास सुरू झाला.इतर मुलांसारखी डिग्री घ्यायची आणि चांगल्या पैकी एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचं, आरामशीर जीवन जगायचं असं काही माझ्या मनात नव्हतं. मला काही वेगळी वाट चालून पाहायची होती. लहानपणापासून माझ्या वडिलांनी एक गोष्ट मनावर बिंबवली होती ती म्हणजे स्वत: आधी देशाचा विचार कर. आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा याच शिकवणुकीला जागून मी भारतीय नौदलात जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. आता मी भारतीय नौदलात टेक्निकल इंजिनिअरपदावर कार्यरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी सेवेत आहे. सध्या कोचीनला असतो. गाव सुटलं, राज्य सुटलं; पण देश तर माझाच आहे. सारा देशच आपला असल्यानं कुठं परकेपणाची भावना नाही. मी मनापासून एक वेगळी आणि समाधानाची वाट चालतो आहे.

(शब्दांकन -बाळू कुंभार)