शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्री-इन्स्टॉल अ‍ॅप्स डिलिट करायची सोय

By admin | Updated: June 17, 2016 18:37 IST

आगामी ‘आयओएस १०’ची सर्वात मोठी आणि स्मार्टफोन यूजर्सला सुखावणारी बाब म्हणजे तुम्ही आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल असलेले अ‍ॅप्सदेखील डिलिट करू शकणार.

- मयूर देवकर
 
अ‍ॅपलच्या वार्षिक डेव्हलपर्स परिषदेमध्ये अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे टेक्नो जगतात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी ‘आयओएस १०’ची सर्वात मोठी आणि स्मार्टफोन यूजर्सला सुखावणारी बाब म्हणजे तुम्ही आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल असलेले अ‍ॅप्सदेखील डिलिट करू शकणार.
 
नवीन आॅपरेटिंग सिस्टिममध्ये असणाºया स्पेशल सॉफ्टवेयर फीचरमुळे आता तुम्हाला नको असणारे पण फोनसोबत येणारे अ‍ॅप्स डिलिट करू शकता. म्हणजे आयफोनचे बिल्ट-इन अ‍ॅप्स - मॅप्स, कॅलक्युलेटर, म्युझिक आणि व्हिडिओ - अनइन्स्टॉल करणे शक्य होणार. विशेष म्हणजे ‘अ‍ॅप स्टोअर’वरून ते पुन्हा डाऊनलोडदेखील करता येणार.
 
आपल्यापैकी बºयाच जणांना वाटले असेल की, फोनमधील असे किती तरी प्री-इन्स्टॉॅल अ‍ॅप्स असतात जे आपण कधीच वापरत नाही. पण ते डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही. लोकांची ही अडचण समजून अ‍ॅपलने यामध्ये बदलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
पण यामुळे काही सर्वच बिल्ट-इन अ‍ॅप्स डिलिट होणार नाहीत. मेसेज, फोटोज आणि कॅमेºयाला यामधून वगळण्यात आले आहे. स्मार्टफोनसाठी अत्यावश्यक म्हणून ते अनइन्स्टॉल करता येणार नाहीत.