शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मुलग्यांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:38 IST

अमुक ‘डे’, ढमुक ‘डे’लाच मनातलं काहीतरी सांगावं असं खरं तर आता काही उरलं नाहीये. मनात आलं, बोलून टाकलं, शेअर केलं - सब्जेक्ट क्लोज्ड!

...मुली नॉट अलाउड!अमुक ‘डे’, ढमुक ‘डे’लाच मनातलं काहीतरी सांगावंअसं खरं तर आता काही उरलं नाहीये..मनात आलं, बोलून टाकलं, शेअर केलं- सब्जेक्ट क्लोज्ड!मात्र तरीही कधीकधी वाटतं ना की,निमित्त मिळावं काहीतरीआणि जे मनात आतात खोल दडवून ठेवलंयते सांगता यावं..किंवा असंही काहीतरी सांगावं की,जे खरं तर ‘आम’ आहे;पण रोजच्या धबडग्यात सांगायचंच राहून जातं,सांगायला हवं असं वाटतं,मनात असतं पण शब्द सापडत नाहीत...त्यात मुली तर प्रचंड बोलतात,मनातलं शेअर करतात.मुलं मात्र अनेकदा अडकतातदिल की बात होठोंपरआते आते रुक जाती है..कधी भीती वाटते, कधी संकोचतर कधी सवयच नसते असं थेटस्वत:ला ‘एक्स्प्रेस’ करायची..पण मिळाली अशी संधी तर..?‘आॅक्सिजन टीम’ला वाटलं की,तरुण मुलग्यांना (हो फक्त मुलांनाच, मुली नॉट अलाउड!)द्यावं एक चॅलेंज!कसलं चॅलेंज?८ मार्च जवळ येतोय. म्हणजे महिला दिन.स्त्री किती नात्यांनी येते तुमच्या आयुष्यात!आधी आई...बहीण.. मग मैत्रीण.. मग गर्लफ्रेंड... मग कलीग...कधी तिचा आधार वाटतो, कधी वैताग होतो,कधी ती एक ‘प्रॉब्लेम’ होऊन बसते, तर कधी न सुटणारं कोडं!!तिच्या हातून मार पडतो, तिच्याच कुशीत शिरता येतं,तिची घट्ट मिठी...तिचा स्पर्श...कशी असते ‘ती’?तुम्हाला कशी दिसते? वाटते?हे एका शब्दात, अगदी अवघड झालं तर एका वाक्यात सांगायचं!!.. पण लिहून नव्हे!थेट बोलून आणि तुमच्या मोबाइल कॅमेºयानं ‘शूट’ करून!फाफटपसारा, लांबलचक बोलायचं नाहीयेशक्य तर एका शब्दात..किंवा मग आठ-दहा शब्दांच्या एका वाक्यात!- त्यासाठी हे वाक्य पूर्ण करा..‘ती म्हणजे.....कसं पाठवाल ?१) ती म्हणजे...हे वाक्य पूर्ण करत तुमच्या मोबाइल कॅमेºयात शूट करा.२) तेवढीच क्लिप आम्हाला मेल कराlokmatoxygen@gmail.com3) अंतिम मुदत २२ फेब्रुवारी २०१८४) ‘आॅक्सिजन’च्या एका ग्रॅण्ड प्लॅन मध्ये तुमचा व्हिडीओ सिलेक्ट झाला तरतुम्हाला मिळेल एक मस्त सरप्राइज.५) व्हीडीओसह तुमचंं नाव, पत्ता, वय आणि संपर्क क्रमांकही पाठवा.