शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रद्दीदान

By admin | Updated: August 14, 2014 15:23 IST

जुन्यातून नवे आनंद वाटणारा एक ग्रुप

युवा मोरया करतात काय?
१) तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. बोरिवली परिसरात राहणारी ही सगळी मुलं.
२) ते जव्हार परिसरातील पाड्यांवर नियमित जाऊन शैक्षणिक साहित्य, खेळ शाळकरी मुलांना देतात.
३) दिवाळीत स्थानिक लोकांसाठी गेट टुगेदरसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.
४) जुने कपडे वर्षातून दोनदा गोळा करून ते आदिवासी भागात नेऊन पोहचवतात.
नक्की करतात काय ते?
दीपक नेवासकर यांच्या 
मार्गदर्शनानं गिरगावातल्या काही तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. आता मात्र या ग्रुपचे कार्यकर्ते बोरिवली, पुणे, नाशिक, ठाणे, दादर भागातही काम करतात. ‘रद्दीदान’ ही या ग्रुपची पहिली कल्पना. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही आपापल्या भागातून रद्दी गोळा करतात. लोकांकडे जाऊन रद्दी मागतो. त्यातून येणार्‍या पैशातून दप्तरं, वह्या, पुस्तकं, यासारखं शैक्षणिक साहित्य घेऊन आदिवासी पाड्यांवर नेऊन पोहचवतो. दरवर्षी जूनमध्ये हा उपक्रम असतो. त्यानंतर ऑगस्टमध्ये शैक्षणिक खेळ आम्ही लहान मुलांसाठी घेऊन जातो. हे काम गेली १0 वर्षं सुरू आहे. शहरी वातावरणात जगणार्‍या तरुण मुलांना यानिमित्तानं आपला देश, माणसं, समस्या कळतात, हे महत्त्वाचं.
- विशाल कुलकर्णी 
फेसबूक पेज-
https://www.facebook.com/
groups/45994735166/