शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्काचा समर लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 20:19 IST

प्रख्यात फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी हा ट्रॅडिशनल कपड्यांना एक वेगळा भारदस्तपणा आणि ग्लॅमरस लूक देण्यात निपुण आहे.

- श्रुती साठेअसा लूक आपल्याला शोभेल का? कपडे कॉन्ट्रास्ट असावेत की मॅचिंग? असा प्रश्न आपल्याला सारखा पडत असतो. सलवार-कुर्ता किंवा पॅण्ट आणि टॉप सगळं एकाच रंगाचं घातलं तर एकाच ताग्यातून शिवलंय की काय? अशा प्रश्नार्थक नजरांनी लोक आपल्याकडे पाहतात.पण प्रख्यात फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी हा ट्रॅडिशनल कपड्यांना एक वेगळा भारदस्तपणा आणि ग्लॅमरस लूक देण्यात निपुण आहे.त्याचे डिझाइन्स आणि सेलिब्रिटीच्या फिगर आणि ग्लॅमर हे सारं म्हणजे अनेकांसाठी आदर्श. तेच तरुणींसाठी फॅशन गोल्स ठरतात. मग तो अनुष्काचा लग्नातला लेहंगा असुदे, बरगंडी रंगाची साडी असुदे आणि आता स्टार प्रिंटेड पांढरा पलाझो आणि कुर्ता असुदेत. अनुष्का मध्यंतरी स्टार प्रिंट कुर्ता, पलाझो आणि त्याच प्रिंटची ओढणी अशा ड्रेसमध्ये फार सुंदर दिसली. ओढणीला लावलेल्या काळ्या रंगाच्या टॅसल्सही त्या आॅल ओव्हर स्टार प्रिंटला शोधून दिसल्या.अनुष्कासारखा समर लूक मिळवायचा असेल तर हलके आणि नाजूक पोल्का डॉट्स, स्टार प्रिंट, छोटे फ्लोरल प्रिंट्स यांची निवड करायला हवी. कपड्याचा बेस, कलर मात्र सोबर आहे ना, याची काळजी घ्या. पांढरा, आॅफ व्हाइट, पिस्ता, आकाशी निळा, लाइट पिंक, लाइट लव्हेंडर हे समर कलर अतिशय सुरेख दिसतील. याशिवाय एक सोप्पा आणि कम्फर्टेबल पर्याय म्हणजे प्लेन काळा किंवा पांढरा कुर्ता आणि लेगिंग्स आणि त्याला एखादी कॉन्ट्रास्ट कलमकारी, एम्ब्रॉयडरी केलेली किंवा बांधणीची ओढणी किंवा जॅकेट हादेखील हे सुटसुटीत पर्याय होऊ शकेल.असा कॅज्युअल लूक कायमच फ्रेश दिसतो. कुठले कपडे घालू? असा प्रश्न असेल तेव्हा या रंगांची निवड करणं उत्तम. पार्टी, एअरपोर्ट, डे आउटिंग, आॅफिस या सर्व ठिकाणी तुम्हाला ट्रेण्डी दिसण्यास हे कॉम्बिनेशन मदत करेल.२ं.२ँ१४३्र@ॅें्र’.ूङ्मे