शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

युवा राष्ट्रकुल : भारतीय खेळाडूंची लक्षवेधी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:36 IST

युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या ज्युडो स्पर्धेत भारतीयांनी चमकदार कामगिरी करताना एक सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली.

नवी दिल्ली : युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या ज्युडो स्पर्धेत भारतीयांनी चमकदार कामगिरी करताना एक सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली. हरियाणाच्या सोनीने ७३ किलो वजनी गटात एकहाती वर्चस्व राखताना आॅस्टे्रलियाच्या निकोलिच उरोसला नमवले. अंतिम सामन्यात सोनीने निकोलिचला १-० असे पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. दुसरीकडे, आशिषने जेन प्रोसेर हॅरी याला १०-० असे लोळवून कांस्यपदकाची कमाई करताना शानदार कामगिरी केली. आशिषच्या दमदार खेळापुढे हॅरीलने सपशेल नांगी टाकली. मुलींच्या गटात मध्य प्रदेशच्या अंतिम यादवनेही आपली चमक दाखवताना ४८ किलोगटात रेपचेसमध्ये बहामासच्या रसेल जास्मिनला २-० असा धक्का देत कांस्य पटकावले. अन्य एका लढतीत मणिपूरच्या रेबिना देवीने ५७ किलो वजनीगटात कांस्यपदकावर कब्जा केला. दरम्यान, युवा राष्ट्रकुलमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ज्युडो खेळामध्ये भारताने ४ पदकांची कमाई करताना अभिमानास्पद कामगिरी केली. (वृत्तसंस्था)