शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

World Table Tennis Championship: मनिका बत्रा जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 05:59 IST

Manika Batra : विश्व टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या भारताच्या मनिका बत्राला या दोन्ही प्रकारात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विश्व टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकण्याच्या तिच्या आशा धुळीस मिळाल्या. 

ह्यूस्टन : विश्व टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या भारताच्या मनिका बत्राला या दोन्ही प्रकारात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विश्व टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकण्याच्या तिच्या आशा धुळीस मिळाल्या. ऐतिहासिक पदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर असलेल्या मनिका आणि जी. साथियान या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जापानच्या तोमाकाजू हरिमोतो आणि हिना हयाता या जोडीकडून १-३ (५-११, २-११, ११-७, ९-११) असा पराभव पत्करावा लागला. हा सामना जिंकून ऐतिहासिक कामगीरी करण्याची मनिका आणि जी. साथियान या जोडीकडे संधी होती. मात्र त्यांना अपयश आले. दुसरीकडे महिलांच्या दुहेरीमध्ये अर्चना कामथच्या जोडीने खेळताना मनिकाला उपांत्यपूर्व फेरीतच पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. एकतर्फी सामन्यात लग्जमबर्गच्या साराह डी नुटे आणि नी शिया लियान या जोडीने त्यांचा ०-३ (१-११, ६-११, ८-११) असा पराभव केला. या दोनपैकी एक सामना जिंकून पदक निश्चित करण्याचा मनिका बत्राचा प्रयत्न होता. मात्र त्यात तिला यश आले नाही. त्यामुळे या स्पर्धेतून मनिकाला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागेल.

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिसManika Batraमनिका बत्रा