शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूचा एकतर्फी विजय, श्रीकांतचीही आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 09:22 IST

सिंधूने तिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर वरचष्मा राखला.

हुएलवा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सुरुवात केली. मंगळवारी झालेल्या सामन्यात सिंधूने स्लोवाकिायाच्या मार्टिना रेपिस्कावर २१-७, २१-९ असा एकतर्फी विजय मिळवला. या संपूर्ण सामन्याच तिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर वरचष्मा राखला. त्यामुळे सिंधूच्या झंझावातापुढे मार्टिनाचा निभाव लागला नाही. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधने हा सामना केवळ २४ मिनिटांमध्येच खिशात घातला. २०१९ मध्ये सिंधूने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या सामन्यात सुरुवातीलाच सिंधूने ११-४ ची आघाडी घेतली होती. प्रतिस्पर्धी खेळाडूने ही आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आले नाही. पहिला गेम सिंधूने १० मिनिटांमध्येच जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने पुन्हा आक्रमक सुरुवात करत ११-१ ची आघाडी घेतली. पुढे हीच आघाडी कायम राखत तिने सामन्यात विजय मिळविला.श्रीकांत पुढच्या फेरीतदुसरीकडे पुरुषांच्या सामन्यात किदांम्बी श्रीकांतनेही पुढची फेरी गाठताना १२व्या मानांकित चीनच्या ली शी फेंगला  १ तास ९ मिनिटे चाललेल्या सामन्यात १५-२१, २१-१८ ने पराभूत केले तर उदोन्मुख खेळाडू लक्ष सेननेही जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असणाऱ्या केंटा नाशिमोटोला २२-२०, १५-२१, २१-१८ ने पराभूत करत पुढत्या फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईसाज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने चीन तायपेईच्या झी हुएइ आणि यांग पो सुआन जोडीचा केवळ २३ मिनिटात २७-२५, २१-१५ ने खुर्दा उडवला. मिश्र दुहेरीत मात्र भारतीय जोडी सौरभ शर्मा आणि अनुष्का पारिखला पराभवाचा सामना करावा लागला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton