वूडबॉल निकाल
By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST
शालेय विभागात अमरावती, लातूरचे वर्चस्व
वूडबॉल निकाल
शालेय विभागात अमरावती, लातूरचे वर्चस्वनागपूर : अमरावती विभागाच्या मुलांच्या तसेच लातूर विभागाच्या मुलींच्या संघाने गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या राज्य शालेय १९ वर्षे गटाच्या वूडबॉल स्पर्धेत सांघिक गटात अव्वल स्थान मिळविले.मुलांच्या गटात नाशिक विभाग दुसऱ्या तसेच यजमान नागपूर विभागाचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. मुलींच्या गटात पुणे विभाग दुसऱ्या आणि औरंगाबाद विभाग तिसऱ्या स्थानावर आला. उद्या एकेरी आणि दुहेरीचे सामने खेळविले जातील.