शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसीएवर यॉर्करच्या बळावर मालिका जिंकू

By admin | Updated: January 29, 2017 04:54 IST

पाचव्या वन -डेपाठोपाठ कानपूरचा पहिला टी-२० सामना जिंकून आमचा संघ फॉर्ममध्ये परतला. ही लय कायम ठेवून व्हीसीएवर यॉर्करच्या बळावर मालिका विजयाचा विश्वास ‘डेथ

नागपूर : पाचव्या वन -डेपाठोपाठ कानपूरचा पहिला टी-२० सामना जिंकून आमचा संघ फॉर्ममध्ये परतला. ही लय कायम ठेवून व्हीसीएवर यॉर्करच्या बळावर मालिका विजयाचा विश्वास ‘डेथ ओव्हर’मध्ये टिच्चून मारा करणारा तज्ज्ञ गोलंदाज अशी ओळख बनलेला ख्रिस जॉर्डन याने व्यक्त केला.दुसऱ्या टी-२० च्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना जॉर्डन म्हणाला, ‘‘उद्याचा सामना जिंकून मालिका खिशात घालणे ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी असेल. मी ‘वाईड यॉर्कर’ टाकण्यावर फार मेहनत घेतली आहे. वाईड यॉर्कर चेंडू डेथ ओव्हरमधील माझे सर्वांत मोठे शस्त्र आहे.’’कानपूरच्या पहिल्या सामन्यात अशाच चेंडूवर मी लोकेश राहुलला बाद केले. बंगळुरू येथे राहुलसोबतखेळताना नेटवर त्याला खूप गोलंदाजी केली असून तो माझा चांगला मित्र आहे. आठ कसोटी, तसेच ३१ वन-डे खेळलेल्या जॉर्डनला टी-२० संघात स्थान देण्यात आले. यावर तो म्हणाला, ‘‘संघात पुनरागमनाचा आनंद वेगळाच असतो. वन-डे संघात माझा समावेश नव्हता. बिग बॅश खेळून थेट टी-२० मालिकेसाठी संघासोबत जुळल्याने मनात धाकधूक होती, पण गोलंदाजीत यश मिळाल्याने उत्साह वाढला आहे.’’आगामी विंडीज दौऱ्यासाठी इंग्लंडच्या वन-डे संघात जॉर्डनचा समावेश करण्यात आलेला नाही. याबद्दल विचारताच जॉर्डन म्हणाला, ‘‘मी केवळ ५० षटकांच्या सामन्यांसाठीच नव्हे, तर कसोटी संघात पुनरागमन करण्यास इच्छुक आहे.’’(क्रीडा प्रतिनिधी)आयपीएलमध्ये संधी मिळेल!मागच्या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा जॉर्डन यंदा पुन्हा लिलावाद्वारे संधी मिळेल, याबद्दल उत्सुक आहे. बार्बाडोसमध्ये जन्मलेला जॉर्डन म्हणाला, ‘‘मी लिलावात सहभागी होणार आहे. मानसिकरीत्या खेळाडू म्हणून पुढे येण्यास मदत मिळाल्याने आयपीएलमध्ये कामगिरी करण्याचे फार दडपण असते. मी या स्पर्धेत सहभागी होण्यास सज्ज आहे. बंगळुरूकडून खेळताना आम्ही अंतिम फेरी गाठली होती. आता एक पाऊल पुढे टाकू.’’ च्क्रिकेटचे तंत्र सुधारण्यासह स्पर्धात्मक वातावरणासाठी सज्ज करणारी आयपीएल महत्त्वपूर्ण स्पर्धा असल्याचे जॉर्डनचे मत आहे.