शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धा : संतोष चषकासाठी गोवा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 21:21 IST

महाराष्ट्राचा सामना दमणविरुद्ध होणार

पणजी : संतोष चषक पात्रता पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे. ही स्पर्धा म्हापसा-धुळेर मैदानावर २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येईल. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, दीव अ‍ॅण्ड दमण, लक्षद्विप, सेनादल, राजस्थान, दादर आणि नगर हवेली, मध्य प्रदेश आणि गोवा अशा ९ संघांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी संघ गोव्यात दाखल झाले आहेत. स्पर्धेत गोवा संघ ‘ब’ गटात आहे. या गटात राजस्थान, मध्य प्रदेश आणि दादर आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. ‘अ’ गटात महाराष्ट्र, गुजराज, दमण अ‍ॅण्ड दिव, लक्षद्विप आणि सेनादलाचा समावेश आहे. पहिला सामना गुजराज आणि सेनादल यांच्यात रविवारी (दि.२२)तर दुसरा सामना दमण व दिव आणि महाराष्ट्र यांच्यात होईल. गोव्याचा सामना राजस्थानविरुद्ध २३ रोजी, २५ रोजी मध्य प्रदेशविरुद्ध आणि दादर आणि नगर हवेलीविरुद्ध २७ रोजी सामना होईल. दरम्यान, गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव हे स्पर्धेचे उद्घाटन करतील.  यासंदर्भात, गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव म्हणाले की, स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत. राज्य संघटनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास मला आहे.  ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून मी सर्व राज्य संघाकडून सहकार्याची अपेक्षा करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. गोव्याच्या संघाबाबत आलेमाव म्हणाले की, लाविनो परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ मैदानात उतरणार आहे. हा संघ मजबूत असेल असा विश्वास आहे. चॅम्पियन बनण्यासाठी संघातील खेळाडू सर्वाेतोपरी प्रयत्न करतील. स्पर्धेसाठी कार्यकारी समिती : अध्यक्ष-चर्चिल आलेमाव, उपाध्यक्ष लाविनो रिबेलो, अ‍ॅन्थोनी पांगो.कार्यकारी सचिव-ग्रेग डिसोझा, सहाय्यक सचिव- जॉन फर्नांडिस (निवास), डॉम्निक परेरा (जनसंपर्क), मौरासिओ आल्मेदा (पंच), बबली मांद्रेकर (मैदान आणि लॉजिटिक्स), डॉ. फेन्टन डिसोझा (वैद्यकीय) आणि अ‍ॅन्थोनी लोबो (स्टेडियम व्यवस्थापक).

टॅग्स :FootballफुटबॉलMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवा