शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिडनीमध्ये विराट-अनुष्काचा रोमान्स

By admin | Updated: January 4, 2015 01:29 IST

आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या गळ्यात अचानक कसोटी कर्णधारपदाची माळ पडली, ही केवळ ‘लेडी लक’ची कमाल असल्याची चर्चा आहे.

सिडनी : आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या गळ्यात अचानक कसोटी कर्णधारपदाची माळ पडली, ही केवळ ‘लेडी लक’ची कमाल असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विराट त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत मैदानासह मैदानाबाहेरही रोमान्स करताना दिसून येत आहे. अखेरचा कसोटी सामना शिल्लक असताना भारताने ही मालिका गमावलेली आहे. महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराटकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सिडनी कसोटी सामना युवा कर्णधार विराट व युवा खेळाडूंसाठी नवी सुरुवात असल्याचे मानले जात असले, तरी विराटवर मात्र याचे दडपण दिसून येत नाही. विराटने ६ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी सिडनीतील लोकप्रिय डार्लिंग हार्बरवर वेळ घालविला. आॅस्ट्रेलिया संघाने विराटला सिडनीमध्ये लक्ष्य करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी कसून सराव करीत असले, तरी विराट मात्र कसलेही दडपण न बाळगता अनुष्कासोबत सुटीचा आनंद उपभोगत आहे. अलीकडेच टिष्ट्वटरवर ५० लाख फॉलोअर्सचा आकडा पार करणारा विराट व नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘पीके’च्या यशानंतर अनुष्का एकमेकांसोबत सुटीचा आनंद घेत आहेत. दरम्यान, प्रथमच स्थायी कर्णधार म्हणून सिडनी कसोटी सामन्यात विराटच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर राहणार आहे. (वृत्तसंस्था)