शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

By admin | Updated: May 7, 2017 21:44 IST

कोलकाता नाइट रायडर्सनं 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 गडी राखून 15 षटकांत 159 धावा करत शानदार विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 7 - कोलकाता नाइट रायडर्सनं 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 गडी राखून 15 षटकांत 159 धावा करत शानदार विजय मिळवला आहे. कोलकातानं अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूला घरच्याच मैदानावर पराभवाची धूळ चारली आहे. नारायणनं 17 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 54 धावा करत अर्धशतक साजरं केलं आहे. कोलकाताकडून लीननंही 22 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत 50 धावा करत शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र चौधरीनं नारायणचा बळी घेऊन त्याला माघारी धाडलं. तर चहलनं गंभीर, नेगीनं लिन आणि ग्रँडहोमचा बळी मिळवला आहे.तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी काहीशी डळमळीत होती. या सीरिजमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांनी फारशी कमाल दाखवली नाही. सामन्याच्या पहिल्या चेंडूत बंगळुरूचा ख्रिस गेल झेलबाद झाला. सुरुवातीच्या काही बळीनंतर मात्र ट्रॅव्हिस आणि मनदीप सिंगच्या जोडीनं बंगळुरूच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रॅव्हिस आणि मनदीपनं फलंदाजीच्या जोरावर चांगली भागीदारी करत बंगळुरूचा डाव सावरला. मात्र तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली. सुनील नारायणने आयपीएल इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने केवळ 15 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणने केला होता. युसूफनेही 15 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं होतं.