शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

प्रदीपमध्ये दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची अनोखी कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:29 IST

क्रिकेट या खेळात एकापेक्षा एक प्रतिभाशाली खेळाडू पाहायला मिळतात. प्रदीप चंपावतदेखील गुजरातचा असा एक खेळाडू आहे.

अहमदाबाद : क्रिकेट या खेळात एकापेक्षा एक प्रतिभाशाली खेळाडू पाहायला मिळतात. प्रदीप चंपावतदेखील गुजरातचा असा एक खेळाडू आहे. प्रदीपमध्ये दोन्ही हाताने सहा वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याची अनोखी कला आहे.अहमदाबादचा प्रदीप दोन्ही हाताने गोलंदाजी करतो आणि अचूक टप्प्यावर तो वेगवेगळ्या पद्धतीने सहा चेंडू टाकतो. या अद्भुत कलेचा धनी असणाऱ्या प्रदीपला लहानपणी याचा अंदाज नव्हता; परंतु क्रिकेटमध्ये सातत्याने प्रयोग करण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याने दोन्ही हाताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि यशही मिळवले.स्थानिक सामन्यात उजव्या हाताने गोलंदाजी करताना खूप महागडा ठरत असल्यामुळे प्रदीपने पंचांची परवानगी घेऊन डाव्या हाताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि त्याला पहिल्याच चेंडूवर यश मिळाले. दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याच्या कौशल्याचा प्रयोग करताना प्रदीपने अनेक फलंदाजांना आपली शिकार बनवले. प्रदीप स्थानिक सामन्यात पंचांची भूमिका बजावतो तसेच गुणलेखनही करतो. आयपीएलसाठी खेळलेला राहुल तेवातियादेखील दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची क्षमता बाळगून आहे. प्रदीप आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नाही; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अशा प्रकारची किमया अनेक खेळाडूंनी दाखवली आहे. आॅस्ट्रेलियातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असणाऱ्या माईक हसीनेदेखील त्याच्या खेळाची सुरुवात उजव्या हाताचा फलंदाज म्हणून केली होती; परंतु अ‍ॅलन बॉर्डरमुळे प्रभावित होऊन तो डाव्या हाताचा फलंदाज बनला.