कडवे आव्हान देणार
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
नवी दिल्ली: भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघ हा खूपच तरुण आणि सक्षम आह़े एकजुटीने आम्ही आमच्या प्रतिद्वंद्वी संघाला कडवे आव्हान देऊ शकतो, असे मत भारतीय ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केल़े भारतीय संघ ब्रिस्बेनला रवाना झाला आह़े