शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: पुढचे लक्ष्य जागतिक अजिंक्यपद - सिंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 08:09 IST

दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनणारी पी.व्ही. सिंधू हिने आपले पुढचे लक्ष्य निश्चित केले आहे. तिला यावर्षी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद कायम राखायचे आहे.

नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनणारी पी.व्ही. सिंधू हिने आपले पुढचे लक्ष्य निश्चित केले आहे. तिला यावर्षी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद कायम राखायचे आहे. तिने सांगितले की, ‘स्पेनमध्ये विश्व चॅम्पियनशिप होणार आहे. त्यात चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे.’रविवारी २६ वर्षांच्या पी. व्ही. सिंधू हिने सांगितले की, ‘मी अजून कांस्य पदकानंतरच्या भावनांमधून बाहेर येऊ शकलेली नाही. मी त्याचा आनंद घेत आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे नक्कीच इतरांना प्रेरित करेल. लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. तसेच स्पेनमध्ये विश्वचॅम्पियनशिपदेखील होणार आहे. त्यात चांगला खेळ करेल, अशी अपेक्षा आहे. मी निश्चितपणे २०२४ ऑलिम्पिक खेळेल. मात्र त्याला वेळ आहे.’  

मी आधीच आश्वासन दिले होते की, मी काही नवे कौशल्य आणि स्ट्रोक्स दाखवेल. मला आनंद आहे की मी ते ऑलिम्पिकमध्ये दाखवू शकली. मी प्रशिक्षक पार्क यांची आभारी आहे. आम्ही तंत्रावर खूप मेहनत घेतली.’- पी.व्ही. सिंधू 

सिंधु भारताची सर्वोत्कृष्ठ ऑलिम्पियन -  ठाकूरशटलर पी. व्ही. सिंधु ही भारताची सर्वोत्कृष्ठ ऑलिम्पियन खेळाडू असल्याचे वक्तव्य केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, ‘सिंधू भारताची आयकॉन आहे. तिचे खेळातील योगदान अतुलनीय आहे. सिंधू भारतातील येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.’

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton