शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:19 IST

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली.

टोकियो - रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने यंदाच्या ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाची दमदार सुरुवात केली आहे. (Tokyo Olympics 2021 LIVE Updates)आज सकाळी झालेल्या पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली.(PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel)

भारताची पी.व्ही. सिंधू आणि इस्राइलची केसेनिया पोलिकारपोव्हा यांच्यातील लढत कमालीची एकतर्फी झाली. सिंधूने या लढतीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये २१-७ अशी बाजी मारल्यानंतर सिंधूने दुसरा गेमही २१-१० असा आरामात जिंकला आणि अवघ्या २८ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला. 

दरम्यान, ऑलिम्पिकमधील अन्य लढतींमध्ये भारताच्या रोईंग टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्जुन लाल आणि अरविंद सिंह यांच्या टीमने रेपचेज रेसमधून उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र भारताला सर्वाधिक अपेक्षा अलेल्या मनू भाकर हिला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल गटात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पात्रता फेरीत मनू भाकर नवव्या, तर यशस्विनी डेसवाल ११ व्या स्थानावर राहिली. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021