शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मनीष कौशिकसह तीन भारतीय उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:28 IST

माकरान चषक बॉक्सिंग : नेगी व टोकस यांचीही आगेकूच

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मनीष कौशिकसह (६० किलो) तीन भारतीय बॉक्सर्सनी इराणच्या छाबाहारमध्ये सुरू असलेल्या माकरान कप बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले.

राष्ट्रीय चॅम्पियन मनीषने रविवारी रात्री उपांत्यपूर्व फेरीत सलार मोमिवांडचा ५-० ने पराभव केला. उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या अन्य भारतीय खेळाडूंमध्ये माजी राष्ट्रीय चॅम्पियन दुर्योधनसिंग नेगी (६९ किलो) आणि रोहित टोकस (६४ किलो) यांचा समावेश आहे.

पदकाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय बॉक्सर्सची संख्या आता ८ पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक), मंजीत सिंग (७५ किलो), संजीत (९१ किलो), ललित प्रसाद (५२ किलो) आणि दीपक (४९ किलो) यांनी शनिवारी उपांत्य फेरी गाठली होती. नेगीने रविवारी सर्वांत दमदार विजय मिळवला. (वृत्तसंस्था)एकतर्फी लढतीत मनीष पराभूतमनीष पवारसाठी (८१ किलो) निराशाजनक दिवस ठरला. त्याला उपांत्यपूर्व फेरीत केवियान सफारीविरुद्ध ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मनीषला प्रयुत्तर देण्याची संधीच मिळाली नाही. राष्ट्रीय पदकविजेत्या रोहितने तुर्कमेनिस्तानच्या तुग्रुईबागचा ५-० ने पराभव केला.