शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला; १०० मीटर शर्यत १०.५४ सेकंदात पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 05:34 IST

थॉम्पसन ने शनिवारी महिलांच्य १०० मीटर शर्यतीत १०.५४ सेकंदांची वेळ नोंदवली.  हे तीचे या वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

युजीन, अमेरिका : जमैकाची धावपटू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती इलेनी थॉम्पसन हेराह हीने प्रीफोनटेन क्लासिक स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र ती फ्लोरेन्स ग्रिफीथ जॉयनर हिचा ३३ वर्षे जुना विक्रम मोडू शकली नाही. 

थॉम्पसन ने शनिवारी महिलांच्य १०० मीटर शर्यतीत १०.५४ सेकंदांची वेळ नोंदवली.  हे तीचे या वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. तीने टोकियोत १०.६१ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले होते. मात्र ती जॉयनरचा १९८८ चा १०.४९ सेकंदांचा विक्रम मोडू शकली. ऑलिम्पिकप्रमाणेच थॉम्पसननंतर जमैकाचीच शेली एन फ्रेजर प्राइस आणि शेरिका जॅक्सन दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

थॉम्पसन हेराहने सांगितले की, मी थोडी हैराण आहे. कारण गेल्या पाच वर्षात मी इतरी वेगवान धावलेली नव्हती. मी चॅम्पियनशीपमध्ये खुप वेगाने धावले. दोन अठवड्यात दुसऱ्यांदा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणे शानदार आहे.’

योर्डेनिस उगासने केला मॅनि पॅकियाओचा पराभवलास वेगास : मॅनी पॅकियाओ याला शनिवारी रात्री योर्डेनिस उगास याच्याकडून निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याचे २६ वर्षांचे बॉक्सिंग करीयर जवळपास संपुष्टात आले आहे. फिलीपीन्सचा सिनेटर असलेल्या पॅकियाओला उगास याने सर्व समंतीने झालेल्या निर्णयाने पराभूत केले. त्यासोबतच उगास याने आपला डब्लुबीए वेल्टर वेट विजेतेपद कायम राखले. उगास याने म्हटले की तो शानदार प्रतिस्पर्धी आहे. मी देखील त्याला हे दाखवण्यासाठी आलो होतो ती मी डब्लुटीए चॅम्पियन आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल खुप आदर आहे. मात्र ही लढत मी जिंकली.’ पॅकियाओनने म्हटले की, मी आज रात्री माझा सर्वोत्तम खेळ केला. मात्र तो पुरेसा नाही. मी विजेतेपदासाठी लढत होतो. आणि आजच्या विजेत्याचे नाव हे उगास आहे.’निराश झालेल्या पॅकियाओने म्हटले की, त्याने अजून निर्णय घेतलेला नाही की तो पुन्हा रिंगमध्ये उतरेल की नाही. भविष्यात तुम्हाला पुन्हा मॅनी पॅकियाओ रिंगमध्ये लढतांना दिसु शकतो.