टी-20 च्या लोकप्रियतेमुळे कसोटीला धोका: स्ट्रॉस
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST
खास बलाढय़ तीन देशांमधूऩ???????
टी-20 च्या लोकप्रियतेमुळे कसोटीला धोका: स्ट्रॉस
खास बलाढय़ तीन देशांमधूऩ???????लंडन: कसोटी क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त करताना टी-20 टूर्नामेंटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार अँर्डय़ू स्ट्रॉस याने म्हटले आह़े स्ट्रॉसने आपले ऑटोबायोग्राफी ड्रायव्हिंग एम्बिशन मध्ये नमूद करताना म्हटले की, वर्तमानामध्ये केवळ दहा संघच कसोटी क्रिकेट खेळत आहेत ज्यापैकी चार संघ या स्वरुपामध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष करीत आहेत़ आगामी आठ वर्षांमध्ये संघ एकमेकाविरुद्ध खेळतील नक्की मात्र तेव्हा अँशेज तथा भारत विरुद्ध इंग्लंड सारखी महत्त्वपूर्ण मालिका नसणार आह़े कसोटी क्रिकेट हळूहळू संपुष्टात येईल की काय याची मला भीती वाटत़े खास बलाढय़ तीन देशांमधूऩ???????