शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आसाम सरकारकडून अंकुशिताला दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:49 IST

एआयबीए विश्व यूथ बॉक्सिंग स्पर्धेची सुवर्णविजेती आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकविणारी स्थानिक ‘स्टार’ अंकुशिता बोरो हिला आसाम सरकारने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे.

नागपूर : एआयबीए विश्व यूथ बॉक्सिंग स्पर्धेची सुवर्णविजेती आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकविणारी स्थानिक ‘स्टार’ अंकुशिता बोरो हिला आसाम सरकारने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. अंकुशिताने लाईट वेल्टरवेट (६४ किलो) प्रकारात रशियाची एकेतेरिना दायनिक हिचे आव्हान ४-१ असे मोडीत काढून रविवारी सुवर्ण जिंकले होते.गुवाहाटीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या लहानशा गावातील १७ वर्षांच्या अंकुशिताने अनेक अडचणींवर मात करीत ‘विश्व चॅम्पियन’ होण्याचा मान मिळविला. आयबाची ती सर्वोत्कृष्ट बॉक्सर ठरली. सुवर्ण जिंकताच बीएफआय अध्यक्ष अजयसिंग यांनी तिला दोन लाख रुपये दिले. राज्याचे क्रीडामंत्री नबाकुमार डोलाय यांनी आज दहा लाखाचा पुरस्कार जाहीर करताच अंकुशिताच्या गावात उत्साह संचारला. तिच्या भव्य सत्कारासाठी नागरिकांसह, सामाजिक, संघटना आणि राजकीय पुढाºयांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा