शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नरिंदर बत्रा यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:14 IST

: भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आमसभेने बुधवारी एक प्रस्ताव पारित करताच नरिंदर बत्रा यांचा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आमसभेने बुधवारी एक प्रस्ताव पारित करताच नरिंदर बत्रा यांचा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सर्वोच्च क्रीडा संस्थेच्या विशेष सभेने सर्वानुमते २०१२ व २०१४ मध्ये निर्वाचित झालेले पदाधिकारी तसेच कार्यकारी सदस्यांना १४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची परवानगी बहाल करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष आणि महासचिवपदाची निवडणूक आयओएच्या माजी कार्यकारी परिषदेचे सदस्य किंवा पदाधिकारी हेच लढवू शकतील, अशा आशयाचा ठराव पारित होताच बत्रा यांचे फावले.अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर आयओए उपाध्यक्ष तरलोचनसिंग म्हणाले,‘ २०१२ आणि २०१४ च्या कार्यकारिणीत असलेल्यांपैकी अध्यक्ष किंवा महासचिवपदाची निवडणूक लढवू शकतील, असा ठराव आमसभेने पारित केला आहे.’ मावळते अध्यक्ष एन, रामचंद्रन यांनी एसजीएमकडे पाठ फिरविल्याने वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेंद्र नानावटी यांनी अध्यक्षपद भूषविले. निर्वाचन अधिकारी एस. कें मेंदिरत्ता यांनी २०१२ व २०१४ च्या कार्यकारिणीत असलेले पदाधिकारीच अध्यक्ष आणि महासचिवपदाची निवडणूक लढवू शकतील, असे आधीच स्पष्ट केले होते. बत्रा यांच्याशिवाय अनिल खन्ना आणि वीरेंद्र प्रसाद वैश्य यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. (वृत्तसंस्था)विशेष आमसभेने हरियाणा आॅलिम्पिक संघटनेच्या पी. व्ही. राठी गटाला मान्यता प्रदान केली. याशिवाय बीएफआयला देखील मान्यता प्रदान करण्यात आली. बैठक आटोपताच दोषी ललित भानोत आयोजनस्थळी दाखल झाले. त्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या अनेकांसोबत चर्चा केली. भानोत हे २०१२ ला आयओए महासचिव बनले होते. पण आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने त्यांच्या निवडीला मान्यता दिली नव्हती.आयओए निवडणूक: आमसभेने केला प्रस्ताव पारित४आयओएच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार,‘ खन्ना यांनी बत्रा यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली असल्याने त्यांचा स्वत:चा अर्ज रद्द होऊ शकतो. वैश्य यांनी बत्रा यांना कव्हर म्हणून अर्ज दाखल केला. ते उमेदवारी मागे घेतील.’

टॅग्स :IndiaभारतSportsक्रीडा