शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सुशील कुमार राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 03:19 IST

भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता  सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती  स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी होईल.

ठळक मुद्देइंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताचा स्टार पहिलवान आणि ऑलिम्पिक पदक विजेता  सुशील कुमार इंदूर येथे १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती  स्पर्धेत खेळणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम् िपकमध्ये रौप्यपदक विजेता सुशील रेल्वेकडून या स्पर्धेत सहभागी होईल.  रेल्वेकडून ७४ किलो वजन गटात कोण भाग घेणार यासाठी सुशील आणि  दिनेश यांच्यात ट्रायल होणार होती. दिनेशने आपल्या वरिष्ठ पहिलवानासाठी  वॉकओव्हर दिला. माजी राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन दिनेशला ७४ किलो  वजन गटात रेल्वेच्या ब संघात निवडण्यात आले होते. या स्पर्धेत रेल्वेचे दोन  संघ सहभागी होणार आहेत. सुशील कुमार ब संघात तर प्रवीण राणा अ  संघात रेल्वेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सुशील म्हणाला की, मी शारीरिक आणि मानसिकरीत्या आपली सर्वश्रेष्ठ  लय प्राप्त करू शकलो. 

टॅग्स :Sportsक्रीडा