शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

सुरेश रैना 'बाबा' झाला

By admin | Updated: May 16, 2016 11:58 IST

भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना बाबा झाला आहे. रैनाची पत्नी प्रियंका चौधरीने हॉलंड अॅमस्टरडॅमच्या रुग्णालयात रविवारी एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला.

ऑनलाइन लोकमत 

अॅमस्टरडॅम, दि. १६ - भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना बाबा झाला आहे. रैनाची पत्नी प्रियांका चौधरीने हॉलंडची राजधानी अॅमस्टरडॅम येथीस रुग्णालयात रविवारी एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला. ग्रेशिया असे त्यांनी मुलीचे नामकरण केले आहे. 
 
१० मे रोजी रैना आयपीएलमधून विश्रांती घेऊन पत्नीला भेटण्यासाठी अॅमस्टरडॅमला रवाना झाला होता. २९ वर्षांचा रैना सध्या गुजरात लायन्सचा कर्णधार आहे. नऊ वर्षात प्रथमच तो आयपीएलच्या सामन्याला मुकला.
 
पेशाने आयटी प्रोफेशनल असणा-या प्रियांका चौधरी बरोबर मागच्यावर्षी रैनाचा विवाह झाला. प्रियांक अॅमस्टरडॅममधल्या बँकेत नोकरीला आहे. रैनाने टि्वटरवरुन मुली आणि पत्नीबरोबरचा फोटो शेअर करताना आनंद व्यक्त केला आहे.