शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 04:51 IST

आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

नवी दिल्ली : आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.डागरने २०१४ च्या इंचियोन आशियाडचे कांस्य जिंकले होते. गुवाहाटीत त्याने ८.४१ सेकंद वेळ नोंदवून पात्रता सिद्ध केली होती. राष्टÑीय डोपिंग एजन्सीने (नाडा) स्पर्धेदरम्यान घेतलेल्या चाचणीततो पॉझिटिव्ह आढळला असून, भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने २३ जुलै रोजी डागरवर अस्थायी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे.डागरच्या निलंबनामुळे इंडोनेशियात होणाऱ्या आशियाडमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात कुणीही भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला भालाफेकपटू अमितकुमार डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला फिनलॅन्डच्या एका स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते.डागरच्या निकटवर्तीयांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार डागर सध्या भूतानमध्ये मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंसोबत डोंगरावर सराव करण्यात व्यस्त आहे. तो मेलोडोनियम सेवनात दोषी आढळला. त्याच्या ‘ब’ं नमुन्याची प्रतीक्षा आहे. तथापि नाडा आणि एएफआयने यासंदर्भात अद्याप वक्तव्य दिलेले नाही. (वृत्तसंस्था)

स्टीपलचेस धावपटूनवीन डागर डोपमध्ये अडकलानवी दिल्ली : आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.डागरने २०१४ च्या इंचियोन आशियाडचे कांस्य जिंकले होते. गुवाहाटीत त्याने ८.४१ सेकंद वेळ नोंदवून पात्रता सिद्ध केली होती. राष्टÑीय डोपिंग एजन्सीने (नाडा) स्पर्धेदरम्यान घेतलेल्या चाचणीततो पॉझिटिव्ह आढळला असून, भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने २३ जुलै रोजी डागरवर अस्थायी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे.डागरच्या निलंबनामुळे इंडोनेशियात होणाऱ्या आशियाडमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात कुणीही भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला भालाफेकपटू अमितकुमार डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला फिनलॅन्डच्या एका स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते.डागरच्या निकटवर्तीयांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार डागर सध्या भूतानमध्ये मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंसोबत डोंगरावर सराव करण्यात व्यस्त आहे. तो मेलोडोनियम सेवनात दोषी आढळला. त्याच्या ‘ब’ं नमुन्याची प्रतीक्षा आहे. तथापि नाडा आणि एएफआयने यासंदर्भात अद्याप वक्तव्य दिलेले नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा