शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

स्टार फुटबॉलपटू बेमबेम देवीची निवृत्ती

By admin | Updated: January 3, 2016 01:30 IST

जवळजवळ दोन दशके भारतीय महिला फुटबॉलची धुरा वाहणारी स्टार खेळाडू बेमबेम देवी हिने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

नवी दिल्ली : जवळजवळ दोन दशके भारतीय महिला फुटबॉलची धुरा वाहणारी स्टार खेळाडू बेमबेम देवी हिने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना कारकिर्दीला पूर्णविराम दिला. मणिपूरच्या या ३५वर्षीय खेळाडूने सोशल फेसबुकवर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटले आहे की, ‘देशाचे व राज्याचे प्रतिनिधित्व करताना प्रदीर्घ कालावधीपर्यंत खेळण्याची संधी मिळाल्याने स्वत:ला नशीबवान समजते. प्रदीर्घ कालावधीपासून जुळलेल्या खेळातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेणे सोपे नसते, पण निवृत्ती स्वीकारण्याची हीच वेळ योग्य असल्याचे मला वाटते.’ २००३मध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या बेमबेम देवीच्या कर्णधारपदाखाली भारताने २०१०मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. बेमबेम देवीची २००१ व २०१३मध्ये एआयएफएफतर्फे वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड झाली होती. (वृत्तसंस्था)२१व्या सीनिअर महिला फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये खेळाडू म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची माझी अखेरची वेळ राहील. प्रदीर्घ कालावधीत मी खेळाचा पूर्णपणे आनंद घेतला आणि कारकिर्दीबाबत समाधानी आहे. - बेमबेम देवी