क्रीडा पान १
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
विश्वकप क्रिकेट
क्रीडा पान १
विश्वकप क्रिकेटविंडीजला धक्कानेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडीजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. (वृत्त पान -११)