शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा मंत्रालयाने एसजीएफआयची मान्यता पुन्हा रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 04:28 IST

पीसीआय आणि नौकानयन महासंघाला राष्टÑीय क्रीडा संहितेच्या उल्लंघनाबद्दल, तर सुशील कुमार याच्या नेतृत्वाखालील एसजीएफआयला प्रशासनातील अनियमिततेवरून दूर ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने सोमवारी ५४ क्रीडा महासंघांना सप्टेंबरपर्यंत मान्यता प्रदान केली, मात्र भारतीय शालेय क्रीडा महासंघासह (एसजीएफआय) भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) आणि नौकानयन महासंघाची (आरएफआय) मान्यता पुन्हा गोठवली. अ.भा. कॅरम महासंघाला नव्याने मान्यता प्रदान करण्यात आली.पीसीआय आणि नौकानयन महासंघाला राष्टÑीय क्रीडा संहितेच्या उल्लंघनाबद्दल, तर सुशील कुमार याच्या नेतृत्वाखालील एसजीएफआयला प्रशासनातील अनियमिततेवरून दूर ठेवण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाद्वारे महासंघांना वर्षभरासाठी मान्यता दिली जाते; मात्र यंदा केवळ सप्टेंबरपर्यंतच मान्यता प्रदान करण्यात आली. आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी डिसेंबर २०२० पर्यंत मान्यता का नाही, असा प्रश्न केला; पण क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले.पेसने चाहत्यांना मागितला सल्लानवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप देण्याबाबतचा निर्णय खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर घेणार असल्याचे टेनिसपटू लिएंडर पेसने म्हटले आहे, पण त्याने २०२१ मध्ये खेळणे सुरू ठेवायचे की नाही यासाठी चाहत्यांचा सल्ला मागितला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार