शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सौरव गांगुली झाला सचिनच्या गाण्याचा चाहता

By admin | Updated: April 5, 2017 14:01 IST

क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणा-या "मास्टर ब्लास्टर" सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी आपलं एक गाणं लॉन्च केलं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणा-या "मास्टर ब्लास्टर" सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी आपलं एक गाणं  लॉन्च केलं.  "क्रिकेट वाली बीट पे" हे गाणं सचिनच्या चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं. त्याच्या गायनाचा सचिनचा मित्र आणि भारतीय संघातील माजी सहकारी सौरव गांगुली चाहता झाला आहे.  सचिनचं कौतूक करताना  गांगुलीने एक ट्विट केलं आहे. गांगुलीचं हे ट्विट माजी धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागेनही  रिट्विट केलं आहे. 
 
वेलडन सचिन...खूप छान...प्रतिभा केवळ बॅटिंगपर्यंत मर्यादीत नाहीये. गांगुलीचं हे ट्विट सेहवागनेही लगेच रिट्विट केलं. या गाण्यामध्ये सचिनने त्याच्यासोबत वर्ल्डकप खेळणा-या सर्व खेळाडूंची आठवण काढली आहे. 
 
 ‘गेंद आयी, बल्ला घुमा, मारा छक्का, सचिन सचिन… नाचो नाचो सब क्रिकेट वाली बीट पे’ असे या गाण्याचे शब्द आहेत. सोनू निगम सचिनच्या या नव्या इनिंगचा भाग आहे. मूळ संकल्पना आणि संगीत दिग्दर्शन शमीर टंडन यांचं आहे.
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचताना पाहिलं आहे. मात्र आता त्याचा गाता गळा ऐकण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या सोबतीने सचिनने संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. काही तासातच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं.