शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शुभम कोठारीचे सहा बळी महाराष्ट्राची आसामवर मात

By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST

सोलापूर: मंगलदई(आसाम) स्पोर्ट्स असोसिएशन स्टेडियमवर महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात झालेल्या कुचबिहारी करंडक सामन्यात महाराष्ट्राने शुभम कोठारीने दुसर्‍या डावात घेतलेल्या पाच बळीच्या जोरावर आसामवर 10 विकेट्सने विजय मिळवला़ या सामन्यात सोलापूरचा डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारीने दोन्ही डावात मिळून सहा बळी घेतल़े महाराष्ट्राने पहिल्या डावात 48़2 षटकात सर्वबाद 204 धावा केल्या़ यात ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी केली़ यू़ एस़ अग्रवालने 36 धावा केल्या़ आसामकडून मृण्मॉय दत्तने 69 धावा देताना सहा तर रियन परागने 83 धावा देताना चार बळी घेतल़े प्रत्युत्तरात आसामचा पहिला डाव 52़4 षटकात 122 धावात गारद झाला़ बिकाश सिंगने सर्वाधिक 41 धावा केल्या़ मृण्मय दत्तने 29 तर जितुमोनी कालिताने 16 धावा केल्या़ सोलापूरकडून ज़ेडी़ भराडे याने

सोलापूर: मंगलदई(आसाम) स्पोर्ट्स असोसिएशन स्टेडियमवर महाराष्ट्र आणि आसाम यांच्यात झालेल्या कुचबिहारी करंडक सामन्यात महाराष्ट्राने शुभम कोठारीने दुसर्‍या डावात घेतलेल्या पाच बळीच्या जोरावर आसामवर 10 विकेट्सने विजय मिळवला़ या सामन्यात सोलापूरचा डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारीने दोन्ही डावात मिळून सहा बळी घेतल़े महाराष्ट्राने पहिल्या डावात 48़2 षटकात सर्वबाद 204 धावा केल्या़ यात ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी केली़ यू़ एस़ अग्रवालने 36 धावा केल्या़ आसामकडून मृण्मॉय दत्तने 69 धावा देताना सहा तर रियन परागने 83 धावा देताना चार बळी घेतल़े प्रत्युत्तरात आसामचा पहिला डाव 52़4 षटकात 122 धावात गारद झाला़ बिकाश सिंगने सर्वाधिक 41 धावा केल्या़ मृण्मय दत्तने 29 तर जितुमोनी कालिताने 16 धावा केल्या़ सोलापूरकडून ज़ेडी़ भराडे याने 18 धावात चार बळी, आय़एस़ सय्यदने 30 धावात तीन बळी घेतल़े शुभम कोठारी व यू़ एस़ अग्रवाल यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला़ आसामने दुसर्‍या डावात 123 धावा केल्या़ यात संदीप पॉल मझुमदारने 47 धावा केल्या़ महाराष्ट्रकडून गोलंदाजी करणार्‍या सोलापूरच्या शुभम कोठारीने 33 धावा देताना पाच बळी तर यू़ एस़ अग्रवालने 41 धावात पाच बळी घेतल़े महाराष्ट्राने पहिल्या डावात 82 धावांची आघाडी मिळवली होती़ दुसर्‍या डावात महाराष्ट्राला विजयासाठी 42 धावांची गरज होती़ महाराष्ट्राने दुसर्‍या डावात ऋतुराज गायकवाड नाबाद 24 आणि एस़डी़ जगदाळे 16 धावांच्या जोरावर 12़5 षटकात 42 धावा केल्या़ (क्रीडा प्रतिनिधी)
कोट0000
प्रशिक्षक योगेश इंडी, सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमी
सोलापूरचा उगवता डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारी सातत्याने आपल्या गोलंदाजीने चांगले प्रदर्शन करीत आह़े महाराष्ट्र संघाकडून खेळताना तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोलाची कामगिरी करताना संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आह़े यापुढेदेखील तो संघाकडून चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आह़े